Onion Market Rate: दिवाळीच्या काळात कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे बाजारभाव!
हॅलो कृषी ऑनलाईन: किरकोळ बाजारात सध्या ₹60-80/किलो दराने (Onion Market Rate) विकला जाणारा कांदा दिवाळीपर्यंत महाग राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या संततधार पावसामुळे पिकाचे नुकसान (Onion Crop Damage) झाले असून आवक लांबली असून पुरवठा साखळी (Onion Supply Chain) सुद्धा प्रभावित झालेली आहे. यामुळे दिवाळीच्या काळात कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता … Read more