Onion Market Rate Today: राज्यात ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला 7400 चा भाव! जाणून घ्या इतर बाजार समितीतील कांद्याचे दर
हॅलो कृषी ऑनलाईन: निवडणुकीनंतर कांद्याचे दर (Onion Market Rate Today) खाली येतील असा अंदाज बांधला जात असताना, आजही राज्यात कांद्याला चांगला बाजारभाव मिळालेला आहे. गेल्या काही दिवसापासून कांद्याचे दर तेजीत असून यामुळे शेतकऱ्यांना (Onion Farmers) दिलासा मिळतोय. कांद्याच्या घाऊक भावाने (Onion Market Rate Today) महाराष्ट्रात विक्रम केला आहे. सध्या कांद्याची आवक कमी असल्याने बहुतांश बाजारपेठेत कांद्याचे भाव … Read more