Onion Rath Yatra : आमच्याच उरावर का बसताय? सरकारी धोरणाविरोधात कांदा उत्पादकांची रथयात्रा!

Onion Rath Yatra Nashik Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या धोरणांना कंटाळलेल्या नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रथयात्रा (Onion Rath Yatra) काढली आहे. गेल्या तीन वर्षांपासून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादकांना झालेला आर्थिक फटका समोर आणणे. हा या रथयात्रेचा मुख्य उद्देश आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील ठेंगोडा गावच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ही कांदा रथयात्रा सुरु केली असून, ती जिल्ह्यातील गावागावांमध्ये … Read more

Onion Export : बांग्लादेशला कांदा निर्यातीची अधिसूचना जारी; 50,000 टनांची निर्यात होणार!

Onion Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कांदा दराची (Onion Export) पडझड सुरु असतानाच आता केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने बांग्लादेशला 50 हजार टन कांदा निर्यात करण्यास मंजुरी दिली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महानिदेशालयाकडून याबाबत एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बांग्लादेशला ही कांदा निर्यात प्रामुख्याने राष्ट्रीय सहकारी निर्यात संघाकडून केली जाणार आहे. परंतु कांदा निर्यात (Onion Export) … Read more

Onion Export : मार्च अखेरपर्यंत 54,760 टन कांदा निर्यात होणार; कोट्यासाठी निर्यातदारांच्या उड्या!

Onion Export 54,760 Tonnes From India

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात भलेही मार्च अखेरपर्यंत कांदा निर्यातबंदी (Onion Export) लागू करण्यात आलेली असली तरी भारतातून काही मित्र राष्ट्रांना पुढील महिनाभर कांदा निर्यात केली जाणार आहे. यानुसार ३१ मार्च २०२४ पर्यंत बांग्लादेश, मॉरिशस, बहरीन आणि भूतान या राष्ट्रांना एकूण 54760 टन कांदा निर्यात केला जाणार आहे. असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. … Read more

Kanda Bajar Bhav : कांदा दरात पुन्हा सुधारणा; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kanda Bajar Bhav Today 23 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहणार असल्याचे केंद्र सरकारने बुधवारी स्पष्ट केल्यानंतर राज्यातील कांदा दर (Kanda Bajar Bhav) गुरुवारी (ता.22) घसरले होते. मात्र आज त्यात पुन्हा काहीशी सुधारणा झाली आहे. लासलगाव बाजार समितीत बुधवारी कांद्याला कमाल 1600 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. ज्यात आज 1792 रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढ झाली आहे. याशिवाय … Read more

Onion Rate : कांदा पाहणीसाठी केंद्रीय पथक उद्यापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर!

Onion Rate Inspection From Center

हॅलो कृषी ऑनलाईन : डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कांद्याचे वाढलेले दर (Onion Rate) नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. मात्र सध्या महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून, परिणामी कांद्याचे दर निच्चांकी पातळीवर पोहचले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे एक पथक पुन्हा एकदा राज्यात नाशिक, पुणे, बीड या जिल्ह्यांचा पाहणी … Read more

Onion Harvester : मजुरांची चिंता सोडा; कांदा काढणी यंत्र लवकरच उपलब्ध होणार!

Onion Harvester For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या कांदा दराबाबत (Onion Harvester) मोठी चर्चा होत आहे. मात्र हाच कांदा बाजारात जाईपर्यंत शेतकऱ्यांना त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. अगदी रोपे तयार करण्यापासून ते कांदा काढणीपर्यंत सर्व कामे शेतकऱ्यांना मजुरांमार्फत करावी लागतात. मात्र आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्यासाठी भारतातील पहिले कृषी विद्यापीठ असलेल्या गोविंद बल्लभ पंत कृषी … Read more

Bajar Bhav News : शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले; मोठ्या घोषणा नकोत, योग्य भावाची मागणी!

Bajar Bhav News Today 29 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्ये देशाचा अर्थसंकल्प (बजेट) (Bajar Bhav News) सादर होणार आहे. मात्र, सध्या कांदा, कापूस, सोयाबीन या खरिपातील पिकांसोबतच वांगी, शिमला मिरची यांसह काही भाजीपाला पिकांना देखील योग्य मोबदला मिळत नाहीये. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कांदा पिकाचा तर उत्पादन खर्चही निघत नाहीये. कापसाला हमीभावापेक्षा … Read more

Onion Rate : सरकार कांदा उत्पादकांच्या मुळावर का उठलंय? लासलगावात बंद पाडला लिलाव!

Onion Rate Auction Stop In Lasalgaon

हॅलो कृष्ण ऑनलाईन : गेल्या पावणे दोन महिन्यांपासून करण्यात आलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे (Onion Rate) शेतकऱ्यांचा धीर सुटत चालला आहे. आज (ता.29) लासलगाव बाजार समितीत सकाळच्या सत्रात कांद्याला सरासरी 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने, आक्रमक झालेल्या शेतकरी संघटनांनी लासलगाव बाजार समितीतील लिलाव बंद पाडला. सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर का उठलंय? असा … Read more

Onion Rate : शेतकऱ्यांचा स्वस्त कांदा, महाग होतोच कसा? वाचा मलिदयाचे संपूर्ण गणित!

Onion Rate Farmers Getting 10 Rupees

हॅलो कृषी ऑनलाईन : निर्यातबंदीनंतर कांदयाचे दर (Onion Rate) सरासरी 10 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहे. मात्र याउलट ग्राहकांना बाजारात 50 रुपये किलोने कांदा मिळतोय. त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये इतका मोठ्या प्रमाणात मलिदा खातंय कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज आपण कांदा विक्रीची (Onion Rate) शेतकऱ्यांना नडणारी ही साखळी … Read more

Kanda Bajar Bhav : कांद्याला 200 रुपये क्विंटलचा भाव; पहा आजचे बाजारभाव!

Kanda Bajar Bhav Today 19 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर (Kanda Bajar Bhav) अखरेच्या घटका मोजत असून, आज काही बाजार समित्यांमध्ये कांद्याला किमान 200, 250, 300 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. मनमाड बाजार समितीत आज कांद्याला किमान 200 रुपये इतका निच्चांकी दर नोंदवला गेला आहे. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीत पाण्याची कमतरता असतानाही … Read more

error: Content is protected !!