The government took decision : कांदा, सोयाबीन संदर्भात सरकारने घेतला ‘हा’ निर्णय; शेतकऱ्यांना फायदा होणार का?
हेलो कृषी ऑनलाईन : सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी अस्मानी व सुल्तानी अशा दोन्ही परिस्थितीमध्ये अडकून पडला आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने हताश झाला आहे. मागील आठवड्यात झालेल्या अति पावसामुळे राज्यातील अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. सोयाबीनच्या आयात शुल्कात वाढ करावी, अशी मागणी शेतकरी … Read more