Orange Variety : संत्रीच्या दोन नवीन प्रजाती विकसित; वाचा… एकरी किती उत्पादन मिळते!
हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील नागपूरची संत्री (Orange Variety) देशभरात विशेष प्रसिद्ध आहे. गोडी आणि गुणवत्तेसाठी नागपूरच्या संत्रीला तोड नाही. मात्र आता मध्यप्रदेशातील झांसी येथील राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संत्रीच्या दोन नवीन प्रजाती विकसित केल्या आहेत. शास्रज्ञांनी विकसित केलेल्या या तीन प्रजाती या नागपूरच्या संत्रीच्या तोडीस तोड आणि मध्य भारतातील वातावरणास अनुकूल असल्याचे … Read more