Import Duty On Orange: बांग्लादेशने संत्र्यावरील आयात शुल्क वाढविले; संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत!
हॅलो कृषी ऑनलाईन: नागपूरी संत्र्यावरील आयात शुल्कामध्ये (Import Duty On Orange) बांगलादेश सरकारने (Bangladesh Government) पाच वर्षांत 505 टक्के तर मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 114.77 टक्क्यांनी वाढ केली आहे. वाढत्या आयात शुल्कामुळे यावर्षी बांगलादेशातील संत्रा निर्यात (Orange Export) आणखी मंदावणार आहेत. दुसरीकडे, देशाअंतर्गत बाजारात संत्रा विक्रीचे (Orange Crop) प्रभावी नेटवर्क नसल्याने आगामी हंगामात संत्र्याचे दर दबावात … Read more