Profitable Business In Rural Areas: गावातच सुरु करा ‘हे’ 5 व्यवसाय, मिळवा कमी खर्चात भरघोस नफा!

हॅलो कृषी ऑनलाईन: कमी बजेटमध्ये स्वतःचा व्यवसाय (Profitable Business In Rural Areas) सुरू करण्यासाठी, लोकांना फक्त योग्य माहिती असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात राहणारे तरुणही (Business For Rural Youth) आता गावातच राहून उत्तम व्यवसाय करू शकतात. ज्यामुळे त्यांना कमी खर्चात दरमहा प्रचंड उत्पन्न मिळू शकते. जर तुम्ही सध्या तुमच्या गावात राहून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा … Read more

Success Story: जगातील सर्वात महाग मियाझाकी आंबा पिकवणारा भारतातील हरहुन्नरी प्रयोगशील शेतकरी!

हॅलो कृषी ऑनलाईन: जपानचा ‘मियाझाकी’ हा जगातील (Success Story) सर्वात महाग आंबा आहे हे आपल्याला माहीतच असेल. या आंब्याने जगभरातील आंबा प्रेमींना भुरळ घातलेली आहे. त्यामुळेच आय आंब्याची किंमत सुद्धा 2.74 लाख प्रति किलोग्रॅम एवढी आहे.   पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की जगातील हा सर्वात महागडा आंबा आता भारतात सुद्धा पिकवला जातो तर तुम्हाला … Read more

Farmers Success Story: काळ्या मातीच्या संवर्धनासाठी सेंद्रिय शेतीची कास धरणारा शेतकरी!

हॅलो कृषी ऑनलाईन: आपल्या कृषिप्रधान देशात (Farmers Success Story) गाय आणि शेतजमि‍नीला माता या नावाने संबोधले जाते. शेतकरी जेवढे प्रेम आईवर करतो तेवढेच प्रेम तो आपल्या काळ्या मातीवर करतो. अशाच एका शेतकर्‍याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्याने मातीची सुपीकता (Soil Fertility) टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय शेतीची (Organic Farming) कास धरली.  नांदेड (Nanded) शहरापासून अवघ्या 12 … Read more

Natural Farming: डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत 7 हजार शेतकर्‍यांनी धरली नैसर्गिक शेतीची कास!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या बहुतांश शेतकरी नैसर्गिक शेतीकडे (Natural Farming) वळत आहेत. यासाठी आत्मा आणि वेगवेगळ्या संस्थांतर्फे शेतकर्‍यांना प्रशिक्षण व सहाय्य देण्यासाठी मिशन राबवविले जाते. नैसर्गिक शेतीसाठी प्रयत्न करणाऱ्यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनचा (Dr. Panjabrao Deshmukh Natural Farming Mission) सुद्धा मोठा सहभाग आहे. या मिशन अंतर्गत 7 हजारापेक्षा अधिक शेतकर्‍यांनी (Farmers) सहभाग नोंदवत … Read more

Farmers Success Story: या शेतकर्‍याचा सेंद्रिय शेतीचा पॅटर्न आहे वेगळा! सगळीकडे आहे याचीच चर्चा…

हॅलो कृषी ऑनलाईन: काही वर्षापूर्वी सेंद्रिय शेतीबद्दल शेतकरी (Farmers Success Story) फारसे उत्साही नसायचे. कारण सेंद्रिय शेतीसाठी (Organic Farming) आवश्यक कृषी निविष्ठा यांची उपलब्धता पाहिजे त्या प्रमाणात नव्हती तसेच या शेती पद्धतीमुळे उत्पादन घटते असे त्यांना वाटायचे. परंतु मागील काही काळात सेंद्रिय उत्पादनांना वाढती मागणी आणि मिळणारी जास्त किंमत यामुळे बहुतेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले. असेच … Read more

Organic Fertilizers : शेतकऱ्यांनो… घरीच ‘बर्कले खता’ची निर्मिती करा; फक्त 18 दिवसात होते तयार!

Organic Fertilizers For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरात सेंद्रिय शेती (Organic Fertilizers) करणारे शेतकरी अनेक प्रकारच्या सेंद्रिय खतांचा वापर करतात. आतापर्यंत सेंद्रिय खतांच्या यादीत फक्त शेणखत, गांडुळ खत आणि कडुनिंबापासून बनवलेले हिरवे खत यांचा समावेश होता. परंतु भाजीपाला पिकांना पूर्ण पोषण देणारे ‘बर्कले खत’ हे शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध होत आहे. हे सेंद्रिय खत अमेरिकेतील बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे … Read more

Agriculture Business : शेतीसोबतच ‘हा’ व्यवसाय करा; महिन्याकाठी होईल लाखोंची कमाई!

Agriculture Business Gandhul Khat

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला खरीप हंगाम काही दिवसांवर (Agriculture Business) येऊन ठेपला असून, शेतकऱ्यांची मशागतिच्या कामांसाठी लगबग सुरु आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील शेतीसोबतच एखादा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्याच्या परिस्थितीत सेंद्रिय शेती हा विषय फार मोठ्या प्रमाणात जोर धरू लागला आहे. कारण विषमुक्त अन्न पदार्थाचे उत्पादन … Read more

Natural Farming : राज्यातील 25 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणणार – कृषी आयुक्त!

Natural Farming 25 Lakh Hectare In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : नैसर्गिक शेतीतील (Natural Farming) उत्पादने ही नागरिकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून, राज्यातील 25 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे कृषी विभागाचे उद्दिष्ट आहे, असे राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारचा कृषी व शेतकरी कल्याण विभाग, राज्याचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नैसर्गिक शेतीबाबत विज्ञान आणि नैसर्गिक शेती … Read more

Trichoderma Uses: रोगमुक्त पिकांसाठी वेगवेगळ्या अवस्थेत ‘असा’ करा ट्रायकोडर्माचा वापर!

हॅलो कृषी ऑनलाईन: आजच्या जगात (Trichoderma Uses) सेंद्रिय शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे तसेच प्रगतशील देशांमध्ये सेंद्रिय शेतीमधील (Organic Farming) उत्पादनास चांगली मागणी आहे. पिकांवर रोगांचे नियंत्रण करण्याकरिता ट्रायकोडर्मा एक प्रभावी रोग नियंत्रक बुरशी आहे आणि तिचा वापर आपण जैविक शेतीमध्ये रोग नियंत्रणासाठी करू शकतो. अलिकडे रासायनिक बुरशीनाशकाला पर्याय म्हणून ट्रायकोडर्माचा (Useful Fungi) वापर … Read more

Farmers Success Story: मटका खतातून चमकले पुष्पा देवीचे नशीब; जाणून घ्या त्यांचे खत निर्मितीचे गुपित!

हॅलो कृषी ऑनलाईन: राजस्थानच्या बांसवाडा येथे राहणारी महिला शेतकरी (Farmers Success Story) पुष्पा देवी पारगी आज तिच्या भागात मटका खतासाठी (Mataka Khad) ओळखली जाते. एक अल्पभूधारक शेतकरी ते मटका खत निर्मिती करणारी महिला शेतकरी (Farmers Success Story) असा त्यांनी केलेला प्रवास जाणून घेऊ या.   दक्षिण राजस्थानच्या (Rajasthan) बांसवाडा जिल्ह्यातील ग्रामपंचायत चिकली तेजा येथे असलेल्या … Read more

error: Content is protected !!