Preparation For Kharif Season: शेतकऱ्यांनो, शेतात खरीप पूर्व तयारी करताय? या गोष्टी लक्षात ठेवा!

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगामात (Preparation For Kharif Season) पिकांचे चांगले आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठीपूर्व नियोजन खूप महत्त्वाचे आहे. शेतीतील खर्च कमी करण्यासाठी शेतात जमिनीची तयारी (Land Preparation) पासून व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. जाणून घेऊ या खरीप पूर्व तयारी (Preparation For Kharif Season) करताना कोणत्या बाबी लक्षात ठेवाव्या.   जमिनीनुसार पिकांचे नियोजन (Preparation For Kharif … Read more

Organic Farming : पिकांसाठी घरच्या घरी बनवा ‘अग्नी अस्र कीटकनाशक’; तणही होईल समूळ नष्ट!

Organic Farming Agni Asra Insecticide

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही वर्षांपासून जैविक पद्धतीने (Organic Farming) शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. प्रामुख्याने उच्चभ्रू लोकांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीमध्ये पिकवल्या जाणाऱ्या सेंद्रिय उत्पादित मालाला मोठी मागणी वाढली आहे. परिणामी, आता तुम्ही देखील जैविक पद्धतीने पिकांचे उत्पादन घेत असाल. तर ‘अग्नी अस्र कीटकनाशक’ तुमच्यासाठी शेती करताना वरदान … Read more

Charcoal Fertilizer : असा करा पिकांसाठी घरगुती कोळशाचा वापर; उत्पादनात होईल भरघोस वाढ!

Charcoal Fertilizer For Crops

हॅलो कृषी ऑनलाईन : ग्रामीण भागामध्ये विशेषतः शेतकऱ्यांकडे चूल (Charcoal Fertilizer) प्रत्येकाकडे असते. त्यामुळे रोजच्या दैनंदिन जळाऊ लाकडामधून मोठ्या प्रमाणात कोळसा जमा होतो. हाच कच्चा कोळसा शेतातील पिकांसाठी खूप बहुउपयोगी असतो. शेती करताना शेतकऱ्यांना खतांची बऱ्याच प्रमाणात गरज पडते. त्यामुळे असा आपल्याकडील कोळसा इतरत्र थोड्या पैशांसाठी विक्री न करता शेतातील पिकांसाठी वापरल्यास तुम्हाला त्या पिकांच्या … Read more

Organic Pesticides : कीटकनाशकांच्या खर्चाला वैतागलाय? असे बनवा घरच्या घरी जैविक कीटकनाशक!

Organic Pesticides For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी आपल्या पिकांवरील रोगांचे नियंत्रण (Organic Pesticides) करण्यासाठी, मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतात. मात्र कीटकनाकांच्या आणि रासायनिक खतांच्या अति वापरामुळे जमिनीचा पोत तर खराब होतोच आहे. याशिवाय कीटकनाशकांच्या भरमसाठ किमतींमुळे शेतकऱ्यांचा अतिरिक्त खर्च देखील होत आहे. त्यामुळे आज आपण घरच्या घरी जैविक पद्धतीने कीटकनाशक (Organic Pesticides) कसे तयार केले … Read more

Fertilizers For Vegetable Garden: तुमच्या घरगुती भाजीपाला पिकांचे योग्य पोषण होत आहे का? जाणून घ्या विविध खतांचे महत्व

हॅलो कृषी ऑनलाईन: घरगुती भाजीपाला म्हटलं की आपण बहुतेक जणांना प्रश्न पडतो की अशी कोणती खते वापरावी जी भाजीपाला (Fertilizers For Vegetable Garden) पिकांसाठी सुरक्षित असतील शिवाय प्रभावी परिणाम देतील? आपल्यापैकी बहुतेकजण भाजीपाला पिकांसाठी घरच्याघरी तयार केलेले कंपोस्ट खत, गांडूळ खत आणि फार तर फार नर्सरी मध्ये उपलब्ध असलेली सूक्ष्म अन्नद्रव्ये यावर अवलंबून असतात. परंतु … Read more

Organic Fertilizer : शेतात ‘हे’ खत वापराल तर कमी खर्चात पीक येईल जोमात, पहा कसं तयार करायचं?

Organic Fertilizer

Organic Fertilizer : जमीन सुपिकतेसाठी तसेच पिकांच्या वाढीकरिता गांडूळखत हे महत्त्वाचे मानले जाते. गांडुळाच्या विष्ठेमध्ये नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शिअम व सूक्ष्म अन्नघटक असतात. त्यामुळे जमिनीचा सामू योग्य पातळीत ठेवण्यासाठीही मदत होते. अलीकडे अनेक शेतकरी सेंद्रिय खतांचा वापर करताना दिसत आहे. नैसर्गिक गोष्टींच्या मदतीने आपण अनेक कामे सोपे करू शकतो अन याचंच एक भाग म्हणजे गांडूळ … Read more

Organic Fertilizers: या खतांचा वापर केल्याने तुमच्या पिकांची होईल जोमात वाढ

Organic Fertilizers

हॅलो कृषी ऑनलाईन : भारताच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. देशाची निम्मी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, त्यासाठी शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी शेतात रासायनिक (Organic Fertilizers) खतांचा वापर केला जातो. त्यामुळे उत्पादनात वाढ होण्याबरोबरच शेतकऱ्यांना आर्थिक फायदाही होतो. परंतु रासायनिक खते व खतांचा जास्तीत जास्त वापर केल्याने जमिनीचे खूप नुकसान होते. … Read more

शेतकऱ्यांनो, शेतात लावा हे ‘रोप’ ; भरून काढेल खताची कमतरता

farming

हॅलो कृषी ओनलाईन : झाडांच्या पोषणासाठी त्यांना वेळेवर खत मिळत राहणे आवश्यक आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना पैशांअभावी खते खरेदी करता येत नाहीत आणि काही शेतकरी आपल्या शेतात रासायनिक खतांचा वापर करू इच्छित नाहीत.अशा परिस्थितीत आज आम्ही शेतकर्‍यांना अशा वनस्पतीबद्दल सांगणार आहोत, जे पिकवून शेतात खत देण्याची गरज भासणार नाही. या विशेष वनस्पतीचे वैज्ञानिक नाव सेस्बनिया … Read more

‘या’ द्रवरूप कंपोस्ट बद्दल तुम्हाला माहिती आहे का ? उन्हाळयात झाडांसाठी ठरते संजीवनी

liquid compost

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळ्यात केवळ माणसांनाच नाही तर झाडांनाही त्रास होतो.रोपे निरोगी आणि हिरवीगार ठेवण्यासाठी वर्षातील सर्वात कठीण वेळ आहे. त्यांना निरोगी ठेवण्यासाठी एकटे पाणी पिणे नेहमीच पुरेसे नसते.त्यांना सावली देणे किंवा मुळे आणि पानांना सातत्यपूर्ण हायड्रेशन मिळते का ? याची खात्री करणे हे त्यांना उष्णता सहन करण्यास मदत करण्यासाठी दोन पर्याय आहेत.कोल्ड कंपोस्ट … Read more

जैविक कीटकनाशक ‘हिंगणास्त्र’ ; टोमॅटो ,मिरची ,भेंडी ,हरभऱ्यासह बऱ्याच पिकांच्या किडींवर प्रभावी

crop

हॅलो कृषी ऑनलाईन : हिंगणास्त्र हे एक जैविक कीटकनाशक आहे. हे जैविक कीटकनाशक काळा मावा, पिवळा मावा, हिरवा मावा, थिप्स, तुडतुडे, पांढरी माशी, रस शोषन करनारे सर्व रोग कीटक, मिरची वरील बोकड्या व्हायरस, टोमॅटो वरील लीफ व्हायरस, भेंडी वांग्यावरील शेंडे अळी , लाल कोळी, नाग अळी, मक्यावरील लष्करअळी, हरभर्यावरील व तुरी वरील घाटे, अळी फळ … Read more

error: Content is protected !!