Mahindra 6RO Paddy Walker Transplanter: महिंद्राने क्रांतिकारी ‘6RO पॅडी वॉकर ट्रान्सप्लांटर’ दिल्लीत लाँच केले

हॅलो कृषी ऑनलाईन: महिंद्राने भात शेतीसाठी (Mahindra 6RO Paddy Walker Transplanter) उपयुक्त शक्तिशाली आणि कार्यक्षम इंजिन असलेले अत्याधुनिक 6RO पॅडी वॉकर ट्रान्सप्लांटर दिल्लीत नुकतेच लाँच (Launched In Delhi) केले आहे. महिंद्रा अँड महिंद्रा लि. (Mahindra & Mahindra Ltd) च्या फार्म इक्विपमेंट सेक्टर (FES), महिंद्रा ग्रुपचा एक भाग असलेल्या जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनीने (Tractor … Read more

Paddy Farming : धान शेतीसाठी पुसा बासमतीच्या ‘या’ आहे उत्तम जाती; एकरी उत्पन्नात होईल वाढ!

Paddy Farming Variety

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाच्या एकूण अन्नधान्य उत्पादनात तांदळाचे योगदान (Paddy Farming) 40 टक्क्यांहून अधिक आहे. भारत सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2022-2023 या वर्षात भारतातील एकूण तांदूळ उत्पादन 1308.37 लाख टन होते. एकूण अंदाजे 3.7 दशलक्ष मेट्रिक टन निर्यात झाली आहे. तांदळाची बासमती ही एक प्रमुख निर्यात उत्पादनेच नाही तर देशात मोठ्या प्रमाणावर वापरली (Paddy … Read more

Rice Variety : बासमती धानाच्या ‘या’ आहेत 5 प्रमुख जाती; कमी वेळात देतात भरघोस उत्पन्न!

Top Basmati Rice Variety In India

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरात मोठ्या प्रमाणात धान पिकाची (Rice Variety) लागवड केली जाते. बहुतांश शेतकरी पारंपरिक भातशेतीचा आग्रह धरतात, मात्र आता शेतीच्या पद्धतीत बदल होत आहेत. खरीप हंगाम जवळ आला असून, त्यात धान हे प्रमुख पीक आहे. बासमती धानाच्या काही प्रमुख जाती आहेत. ज्याची लागवड केल्यास कमी वेळेत जास्त उत्पादन घेता येते. शेतकऱ्यांनी … Read more

Paddy Variety : धानाच्या ‘या’ वाणांची लागवड ठरेल फायदेशीर; हेक्‍टरी 50 क्विंटल उत्पादन!

Paddy Variety For Farmers)

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरात अनेक भागांमध्ये धान शेती (Paddy Variety) मोठया प्रमाणात केली जाते. धान हे खरीप हंगामातील मुख्य पीक असून, महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकण आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी धानाची लागवड करतात. मात्र, धान पिकाला जास्तीचे पाणी आवश्यक असल्याने, अलीकडे भात शेती शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासह कमी … Read more

Paddy Bonus : धान पिकासाठी प्रति क्विंटल 500 रुपये बोनस; तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय!

Paddy Bonus For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील भात उत्पादक पट्ट्यात रब्बी धान पिकाची (Paddy Bonus) खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. परंतु, लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशातच आता तेलंगणा राज्य सरकारने खरीप हंगामातील भात उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 500 रुपये बोनस (Paddy Bonus) देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. … Read more

Paddy Bonus : धान अनुदान, सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 20 हजार रुपये जमा!

Paddy Bonus For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दुष्काळ, अवकाळी, अतिवृष्टी या साऱ्या नैसर्गिक संकटांसह (Paddy Bonus) शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी बेजार झाले आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षी झालेल्या हिवाळी अधिवेशनात शिंदे सरकारने राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये एवढे बोनस देण्याचे जाहीर केले होते. अर्थात अलीकडेच … Read more

Paddy Farming : धान लागवडीची ‘ही’ पद्धती देते अधिक उत्पादन; रिपोर्टमधून माहिती समोर!

Paddy Farming DRS System For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगाम (Kharif) जवळ येऊ लागल्याने शेतकऱ्यांनी आपआपल्या परीने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. साधारणपणे धान शेतीसाठी (Paddy Farming) शेतकऱ्यांना बियाणे (Seeds) आणून आधी रोपे तयार करावी लागतात. त्यानंतर पावसाचा अंदाज पाहता, भात लावणी (Rice Sowing) केली जाते. मात्र आता धान शेतीसाठी ‘डीएसआर पद्धत’ (DSR sowing system) समोर आली आहे. ‘डीएसआर … Read more

Paddy Seeds : ‘रत्नागिरी 8’ धानाचे वाण अल्पावधीत शेतकऱ्यांच्या पसंतीला, वाचा.. वैशिष्ट्ये!

Paddy Seeds Ratnagiri 8 Rice Variety

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगाम जसजसा जवळ येत आहे. तसतसे शेतकऱ्यांनी खरिपाचे नियोजन सुरु केले आहे तर बियाणे (Paddy Seeds) व्यवसायाने बीज निर्मितीचा वेग पकडला आहे. अशातच सध्या राज्यात काही भागांमध्ये शेतकरी धान रोपांच्या तयारीसाठी उत्कृष्ट धान बियाण्याबाबत चर्चा करताना दिसून येत आहे. त्यामुळे आता दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे ‘रत्नागिरी … Read more

Agriculture Quiz : देशात सर्वाधिक तांदूळ उत्पादन कोणत्या राज्यात होते? वाचा… सविस्तर!

Agriculture Quiz

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या प्रमाणात तांदळाचे उत्पादन (Agriculture Quiz) घेतले जाते. तांदूळ हे भारतीय लोकांच्या आहारातील प्रमुख धान्य असून, देशातील एकूण पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रापैकी एक चतुर्थांश क्षेत्रावर तांदूळ पिकाचे उत्पादन घेतले जाते. तर ऊस आणि मकाच्या शेतीनंतर धान हे जगातील तिसरे सर्वात मोठे उत्पादित होणारे पीक आहे. परिणामी, आता भारतातील कोणत्या राज्यात … Read more

Paddy Variety : कमी पाण्यात येणारे धानाचे 12 नवीन वाण विकसित; थेट पेरणी होणार!

Paddy Variety 12 New Developed

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात धान उत्पादक (Paddy Variety) शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. धान या पिकाला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. मात्र, आता बंगळुरू येथील एका नामांकित कंपनीने कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या 12 प्रजाती विकसित केल्या आहेत. विशेष म्हणजे धानाच्या या सर्व पद्धतीने रोपे तयार न करता, थेट पेरणी करून लागवड करता येणार आहे. … Read more

error: Content is protected !!