Integrated Rice And Fish Farming: एकात्मिक भातशेती आणि मत्स्यपालन केल्याने होतात हे फायदे!
हॅलो कृषी ऑनलाईन: एकात्मिक भात- मत्स्यपालन पद्धती (Integrated Rice And Fish Farming) ज्याला भात शेतीतील मासेपालन म्हणूनही ओळखले जाते, ही एक जुनी पद्धती आहे ज्यामध्ये मत्स्यपालन (Fish Farming) आणि भातशेती (Paddy Farming)एकत्र करतात. कृषी उत्पादकता आणि शाश्वतता वाढविण्याच्या क्षमतेमुळे या पद्धतीला महत्व प्राप्त झाले आहे. एकात्मिक मत्स्यशेतीचा भातशेतीवर (Integrated Rice And Fish Farming) होणारा परिणाम … Read more