Edible Oil Import : 10 वर्षात खाद्यतेल आयात दीड पटीने वाढली

हॅलो कृषी ऑनलाईन : देशांतर्गत बाजारात तेलबियांचे कमी उत्पादन आणि वाढत्या खाद्यतेलाच्या मागणीचे (Edible Oil Import) गणित मागील दशकभरापासून मोठ्या प्रमाणात बिघडले आहे. त्यातच आता मागील दहा वर्षात खाद्यतेलाच्या आयातीत (Edible Oil Import) दीड पटीने तर खाद्यतेलाच्या आयातीच्या खर्चात दुपटीने वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. मागील एका दशकभरात भारतातील खाद्यतेल आयातीत 50 लाख टनांची … Read more

Edible Oil Price : देशातील खाद्यतेल दरात वाढ; सोयाबीनचे दर वधारले

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील खाद्यतेल बाजारात सूर्यफुलाच्या दरात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात सूर्यफूल तेलाचे (Edible Oil Price) दर 955 ते 960 डॉलर अर्थात 79 हजार 542 ते 79 हजार 958 रुपये प्रति टन इतके होते. जे चालू आठवड्यात 1010 ते 1015 डॉलर अर्थात 84 हजार 122 ते 84 हजार 539 रुपये प्रति टनांपर्यंत … Read more

सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल झाले स्वस्त, शेतकरी मात्र नाराज

edible oil

हॅलो कृषी ऑनलाइन : सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळे खाद्यतेलाची आयात स्वस्त झाली आहे. अशा स्थितीत, गेल्या आठवड्यात दिल्ली तेल-तेलबिया बाजारात कच्च्या पामतेल (CPO) आणि पामोलिन तेलाच्या किमतीत घसरण दिसून आली. तर मंडईंमध्ये कमी पुरवठ्यामुळे, सोयाबीन डेगम तेल आणि डीओसीच्या निर्यात मागणीमुळे सोयाबीन तेलबियांचे भाव चढे राहिले. सरकारी कोटा सिस्टीम … Read more

दिलासादायक …! खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी होणार

edible oil

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या किमतीमध्ये कमालीची वाढ होत होती. मात्र आता सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. खाद्य तेलाच्या किमती कमी करण्याचे आदेश केंद्र सरकारने तेल कंपन्यांना दिले आहेत. केंद्र सरकारनं खाद्यतेल उत्पादक आणि मार्केटिंग कंपन्यांना आयात केल्या जाणाऱ्या स्वयांपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाच्या एमआरपी म्हणजेच कमाल किरकोळ किंमत तातडीने कमी … Read more

error: Content is protected !!