माळशिरस येथील शेतकऱ्यांची पंढरपुरात गडकरींच्या विरोधात निदर्शने

हॅलो कृषी ऑनलाईन : संतांच्या पालखी मार्गाचे भूमिपूजन समारंभ आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी , मुख्यमंत्री यांच्या उपस्थिती पंढरपुरात होणार आहे. मात्र यापूर्वीच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग साठी संपादित केलेल्या जमिनी ला योग्य मोबदला मिळावा. या मागणीसाठी माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज पंढरपुरात नितीन गडकरींच्या … Read more

पंढरपूरच्या डाळिंबाला थेट केरळातून मागणी, शेतकऱ्याने मिळवला १२ लाखांचा निव्वळ नफा, जाणून घ्या SUCCESS STORY

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्राच्या ‌नव्या कृषी धोरणाचे सकारात्मक ‌परिणाम दिसू लागले आहेत. शेतकरी ते खरेदीदार यांच्यातील सौहार्दपू्र्ण व्यवहारामुळे शेत माल विक्रीला अधिक गती मिळाली ‌ आहे. पंढरपूर जवळच्या आढीव येथील शेतकरी व पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या भगव्या डाळिंबाला थेट केरळातून मागणी झाली आहे. प्रतिकिलो 70 रुपये दराने 25 टन डाळिंबाची बांधावर बसून‌ … Read more

वावर आहे तर पॉवर आहे ! मुलाच्या क्रिकेट करिअरसाठी शेतकऱ्याने 5 एकर शेतात तयार केले जबरदस्त मैदान

cricket ground

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं त्याचे उत्तम करिअर व्हावं अशी इच्छा प्रत्येक पालकांची इच्छा असते. त्यासाठी प्रत्येक आई वडील भरपूर कष्ट करीत असतात. पंढरपूर तालुक्यातल्या अनवलीमधील एका शेतकऱ्याने आपल्या मुलाच्या उत्तम क्रिकेट करिअरसाठी चक्क 5 एकर शेतातच जबरदस्त क्रीकरत मैदान तयार केले आहे. या शेतकऱ्याची चर्चा सर्वत्र होत आहे. विशेष म्हणजे … Read more

तब्बल 71 लाखांची बोली लागलेल्या सोलापूरच्या सर्जा मेंढ्याचा मृत्यू

sarja

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्यातील चांडोलेवाडीत राहणाऱ्या पारंपारिक मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या बाबुराव आंबेडकर यांचा माडग्याळ जातीचा अत्यंत डौलदार मेंढा सर्जा याचा मृत्यू झाला आहे. या सर्जाकरिता तब्बल 71 लाखांची बोली लागली होती. त्याच्या जाण्यानं मेटकरी कुटुंबांने आपल्या कुटुंबातील एक सदस्य गमावल्याची भावना व्यक्त केली आहे. निमोनियाचा संसर्ग झाल्यानंतर उपचारादरम्यान सर्जा मेंढ्याचा मृत्यू झाला. … Read more

error: Content is protected !!