Papaya Farming : पपईचे दुध 150 रुपये लिटर; उत्पादक शेतकऱ्यांना होईल डबल फायदा!

Papaya Farming Milk 150 Rupees Per Litre

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात शेतकरी पपईची लागवड (Papaya Farming) करतात. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात पपई लागवड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. पपईचे आरोग्याच्या दृष्टीने मोठे फायदे देखील आहेत. ज्यामुळे बाजारात तिला नेहमीच चांगली मागणी राहून, दरही चांगला मिळतो. मात्र आता पपईचे निघणारे दूधही विशेष महाग असते. हे दूध सौंदर्य प्रसाधने आणि मेडिकल औषधांमध्ये वापरले … Read more

Success Story : मिश्र शेतीतून वार्षिक 20 लाखांची कमाई; करार शेतीचे अनोखे उदाहरण

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सध्या अनेक शेतकरी मिश्र शेती पद्धतीचा (Success Story) वापर करून, मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. मात्र भाडेतत्वावर जमीन घेऊन मिश्र शेतीद्वारे वार्षिक 20 लाखांची कमाई (Success Story) करण्याबाबत तुमच्या ऐकिवात आले नसेल. उत्तरप्रदेशातील वाराणसी येथील धर्मेंद्र सिंह यांनी भाड्याने 14 एकर जमीन घेऊन (करार पद्धतीने) आपल्या शेतीत जरबेरा फुलाची लागवड … Read more

Papaya Farming : पपईच्या लागवडीतून बदलले नशीब, दोन एकरात मिळवले 10 लाख रुपये

Papaya Farming

Papaya Farming | राज्यात इतर पिकांसोबत पपईचे (Papaya) देखील पीक घेतले जाते. पपईला वर्षभर बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते.आरोग्याच्या दृष्टीने पपई खूप फायदेशीर असल्याने डॉक्टर रुग्णांना पपई खाण्याचा सल्ला देतात. मागणी जास्त असल्यामुळे पपईचे भाव देखील जास्त असतात. त्यामुळे अनेक शेतकरी पपईची लागवड करून लाखोंचा नफा मिळवत आहेत. इतकेच नाही तर सरकार आता शेतकऱ्यांना पपई … Read more

पपईपासून टुटीफ्रुटी बनवा आणि सुरु करा स्वात:चा व्यवसाय

tuttifruti from papaya

हॅलो कृषी ऑनलाईन : पपई हे फळ आपल्याकडे बाराही महिने उपलब्ध होते. परंतु पपई मार्केटमध्ये विक्रीस नेताना अनेकदा ते खराब होण्याची भीती असते. आहे स्थितीत पपईवर प्रक्रिया करून त्याच्यापासून पदार्थ बनवून तुम्ही विक्री करू शकता. हे प्रक्रियायुक्‍त पदार्थ वर्षभर टिकून राहतात. पपईपासून जॅम, जेली, मार्मालेड, टुटीफ्रुटी, पेपेन असे पदार्थ बनवून ये निर्यातदेखील करता येतात. चवीला … Read more

पपईच्या बागांवर विषाणूचा हल्ला, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Papaya

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी पारंपरिक शेतीऐवजी बागायतीकडे वळत आहेत. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये फळबागांचे क्षेत्रही वाढत आहे. मात्र गेल्या आठवडाभरापासून पपईवर बुरशीजन्य विषाणूने एवढा हल्ला केल्याने फळबागा उद्ध्वस्त होऊ लागल्या आहेत. बीड जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पपईच्या बागांवर या विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हिवाळ्यात प्रत्येकजण अधिकाधिक … Read more

पपई लागवडीसाठी ऑक्टोबर हा सर्वोत्तम महिना, झाडाला लवकर रोगांपासून संरक्षण दिल्यास नफा निश्चित…

Papaya Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : पपई लागवड हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवहार आहे. वास्तविक पपई हे नगदी पीक आहे, जे शेतकऱ्यांना आर्थिक बळ देते. अशा स्थितीत गेल्या काही दशकांत पपई लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. या संदर्भात ज्येष्ठ फळ शास्त्रज्ञ डॉ.एस.के.सिंग यांनी पपई लागवडीची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की ऑक्टोबर हा पपई लागवडीसाठी अनुकूल काळ … Read more

पपईच्या दमदार उत्पदनासाठी वापरा तज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ महत्वपूर्ण टिप्स

Papaya Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडच्या काळात पारंपारिक शेतीतील धोके वाढले आहेत. अशा स्थितीत फळबागा ही शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. ज्यामध्ये पपईची लागवड हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवहार मानला जातो. पण, पपईची लागवड आणि फायदे यामध्ये आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक आहे. एकंदरीत हे स्पष्ट आहे की पपईची लागवड करताना आवश्यक ती खबरदारी घेतली नाही तर फायदा कमी आणि … Read more

अधिक नफा मिळवण्यासाठी सप्टेंबर महिन्यात करा ‘या’ पिकांची लागवड

Brokoli

हॅलो कृषी ऑनलाईन : आजच्या लेखात आपण सप्टेंबर महिन्यात अधिक नफा देणाऱ्या पिकांच्या लागवडीविषयी जाणून घेऊया… १)ब्रोकोली ब्रोकोली फ्लॉवर सारखी दिसते. बाजारात या भाजीची मागणी झपाट्याने वाढत आहे. भारतीय बाजारपेठेत या भाजीची किंमत 50 ते 100 रुपये किलोने विकली जाते. त्याची लागवड सप्टेंबर महिन्यात सुरू होते. त्यावेळी रोपवाटिकेद्वारे त्याची लागवड केली जाते. पाहिले तर ६० … Read more

टोमॅटो, शिमला मिरची नंतर आता पपईचे भाव घसरले; शेतकरी हैराण

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात टोमाटो शिमला मिरचीला कवडीमोल भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेला माल रस्त्याकडेला फेकल्याची उदाहरणे ताजी असताना आता पपईला देखील कमी भाव मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे . लातूरातल्या एका शेतकऱ्याला 7-8 रुपये किलोने पपई विकावी लागत आहे. किमतीबाबत त्याला सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही. त्यामुळे हा शेतकरी त्रस्त झाला … Read more

पावसाअभावी पपईवर रोगांचा प्रादुर्भाव, 6 एकर बागेवर शेतकऱ्याने चालवला कोयता

papaya

हॅलो कृषी ऑनलाईन : जूनच्या सुरुवातीला राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र आता पावसाने चांगलीच दडी दिल्यामुळे फळबाग करणार्‍या शेतकर्‍यांवर देखील मोठे संकट उभे ठाकले आहे. नंदुरबार च्या एका शेतकऱ्यांना सहा एकर वरील पपईच्या बागेवर कोइता चालवला आहे. वासुदेव महादेव पाटील असं पपईच्या बागेवर कोयता चालवलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. नंदुरबार जिल्ह्याचा विचार करिता संपूर्ण जून … Read more

error: Content is protected !!