शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीमध्ये साडेतीन एकर ऊस जळून खाक

sugarcane

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी शेतातून गेलेल्या महावितरणच्या विद्युत तारांमध्ये घर्षण झाल्यानंतर लागलेल्या आगीमध्ये साडेतीन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथे घडले आहे यामध्ये शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे . गुगळी धामणगाव येथील शेतकरी दत्तराव नलावडे यांनी गट क्रमांक 52 मध्ये मागील वर्षी उसाची लागवड केली आहे. सोमवार … Read more

पीक विमा कंपन्यांनी तालुकास्तरावर उघडली कार्यालये, शेतकऱ्यांना मिळणार मदत

abdul sattar

हॅलो कृषी ऑनलाईन : मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचवेळी पीक विमा कंपन्यांचे अधिकारी शेतकऱ्यांना योग्य वागणूक देत नसल्याच्या तक्रारी होत्या. दरम्यान, कृषिमंत्री अब्दुल सत्तार परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर सत्तार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत विमा कंपनीचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, तालुका कृषी … Read more

पिक विमा व ओला दुष्काळ जाहीर करा; युवा शेतकरी संघर्ष समितीने घेतली कृषिमंत्र्यांची भेट

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी  राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी परभणी जिल्ह्यातील जिंतूर व परभणी तालुक्यातील ऑक्टोबर मध्ये सततच्या पावसाने व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेताची पाहणी केली .यावेळी पाथरी तालुक्यातील युवा शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत पाथरी तालुक्यात झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीनंतर या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करत अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना … Read more

Pradhan Mantri Pikvima Yojana 2022: परभणीत 8 मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 40.71 कोटी विमा वाटप

pik veema yojana

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी पंतप्रधान पीक विमा योजनेतील (Pradhan Mantri Pikvima Yojana 2022) मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जिल्ह्यात सहा तालुक्यांतील आठ मंडळात 73 हजार 814 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 40 कोटी 71 लाख 12 हजार रुपये एवढी अग्रीम विमा भरपाई मंजूर करण्यात आली असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा रक्कम जमा करण्यास … Read more

NDRF च्या निकषाने शेतकऱ्यांना मदत द्या; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी जुलै महिन्यातील सततच्या पाऊस तर ऑगस्ट महिन्यातील 25 दिवसाच्या पावसाचा खंडामुळे पिके सुकून गेली असुन खरिप पिकांची प्रत्यक्ष पाहणी करत २५ % विमा अग्रीम व एनडीआरफ च्या निकषाने मदत करावी अशी मागणी वाघाळा येथील सरपंच बंटी घुंबरे व स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. सोमवार १२ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे … Read more

error: Content is protected !!