Fodder Shortage : दुष्काळाच्या झळा, ‘या’ जिल्ह्यातून चारा वाहतुकीस बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय!

Fodder Shortage Transport Banned In Parbhani

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह मराठवाड्यात यावर्षी अत्यंत कमी पाऊस (Fodder Shortage) झाला आहे. त्यामुळे सध्या ग्रामीण भागात दुष्काळाच्या झळा बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. दुष्काळामुळे परभणी जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याची गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. परिणामी, परिस्थिती पाहता परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणी जिल्ह्यात उत्पादित होणारा जनावरांचा चारा इतर जिल्ह्यात वाहतूक करून नेण्यास बंदी … Read more

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक!

Parbhani News

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील साखर कारखाने उसाची रिकव्हरी कमी दाखवून उसाचे भाव पाडत शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोप साखर आयुक्तांना शेतकर्‍यांकडून देण्यात आलेल्या एका निवेदनात करण्यात आला आहे . शेतकरी कॉ .दीपक लिपणे , माधवराव निर्मळ यांनी पुण्यात साखर आयुक्त यांची भेट घेत जिल्ह्यातील साखर कारखानदार यांच्या संदर्भात तक्रारी व मागण्याचे २८ ऑगस्ट … Read more

पाथरी तालुक्यात दोन महिन्यात सरासरीच्या 76.09 टक्केच पाऊस; 85 टक्के क्षेत्रावर झाल्या पेरण्या

rain

Maharastra Rain Update : परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्या चार महसूल मंडळामध्ये यंदा असमान स्वरूपाचा पाऊस झाला आहे . अशा प्रतिकुल परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी प्रस्तावित क्षेत्राच्या ८५ .७९ टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत .यावेळी तालुक्यातील काही गावांमध्ये दुबार पेरणी शेतकऱ्यांना करावी लागली आहे . यंदा मोसमी पाऊस कमी प्रमाणात पडत असल्याने शेतकरी चिंतेत आहे .पाथरी … Read more

Mirchi Lagwad : दीड एकर मिरची पिकातून 4 लाख रुपयांची केली कमाई! कशी केली लागवड व देखरेख?

Mirchi Lagwad

परभणी प्रतिनिधी (Mirchi Lagwad) | शेतीत काय पडलयं राव असा प्रश्न करणाऱ्यांसाठी परभणी जिल्हातील एका तरुण शेतकऱ्यांने सहा महिन्यात मिरची सारख्या पिकांमधून तब्बल पावणे चार लाख रुपयांचे उत्पन्न काढत तिखटं पण प्रेरणादायी उत्तर दिले आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्या वाघाळा गावचा तरुण शेतकरी ऋषिकेश घुंबरे याची सध्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. ऋषिकेशने दीड एकर … Read more

अतिवृष्टिबाधितांना रब्बी पेरणीसाठी बियाणे, खते मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी

parbhani : While giving a statement to the Collector

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिके नष्ट झाल्यामुळे परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून दुष्काळग्रस्तांच्या योजना मंजूर कराव्या, शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी, रब्बी पेरणीसाठी बियाणे, खते मोफत उपलब्ध करून द्यावीत, आदी मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (NCP) जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार विजय भांबळे, … Read more

विजतारांच्या घर्षणाने अर्धा एकर ऊस जळून खाक; शेतकर्‍याचे आर्थिक नुकसान

sugarcane burnt

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी शेतातून गेलेल्या विजतारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगी मध्ये अर्धा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्‍या ढालेगाव येथे घडली आहे .यावेळी शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे . पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथील शेतकरी माणीक बालासाहेब शिंदे यांच्या ढालेगाव शिवारात मालकिच्या गट क्र . 50 मध्ये क्षेत्र … Read more

पाऊस झाला गायब ! परभणी जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत; फुलोर्‍यातील पिके टाकतायेत माना

Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी परभणी जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरिप हंगाम धोक्यात आला आहे. मागील वर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने खरीप पिके हातची गेल्याने जिल्हातील शेतकरी आर्थिक संकटात पडला होता. यातुन यावर्षीचा हंगाम बाहेर काढेल असे वाटत असताना सुरुवातीला सतत पडणारा पाऊस गरज असताना मात्र गायब झाला आहे. जिल्ह्यातील … Read more

error: Content is protected !!