Agriculture Festival 2024: परळी वैद्यनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सवाला शेतकर्यांचा वाढता प्रतिसाद; वनामकृविचे ड्रोन प्रात्यक्षिक आहे मुख्य आकर्षण!
हॅलो कृषी ऑनलाईन: परळी वैद्यनाथ ‘राज्यस्तरीय कृषी महोत्सव – 2024” (Agriculture Festival 2024) सुरू असून या महोत्सवाचे उद्घाटन दिनांक 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शुभहस्ते आणि केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री मा. ना. श्री. शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितित झाले. … Read more