पाथरी तालुक्यात 15 वनराई बंधाऱ्यांची उभारणी; रब्बी हंगामातील पीकांना मिळणार पाणी

Pathari News

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता. प्रतिनिधी कृषी विभाग पंचायत समिती यांच्या वतीने लोकसहभागतुन तालुक्यातील विविध गावांमध्ये वनराई बंधारे उभारले जात आहेत. या बंधाऱ्यांमुळे शेतशिवारातील पाणी पातळीत वाढ होणार असून रब्बी पिकांना पाणी उपलब्ध होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी अनिल सिरसाट , कृषीविकास अधिकारी … Read more

गोठ्याला लागलेल्या आगीमध्ये दहा क्विंटल कापूस जळून खाक

Burn ten quintals of cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी तालुका प्रतिनिधी  शेतात असलेल्या गोठ्याला विद्युत तारांच्या घर्षणातून आग लागल्यानंतर त्या ठिकाणी ठेवलेला दहा क्विंटल कापसासह शेतीचे साहित्य व संसार उपयोगी वस्तू जळून १ लाख रुपयापेक्षा जास्त नुकसान झाल्याची घटना पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे गुरुवार 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे . तालुक्यातील वाघाळा येथील शेतकरी मुकेश … Read more

अखेर जयकवाडीतून पाण्याचा विसर्ग सुरु; रब्बी पिकांना मिळणार संजीवनी

Jayakwadi Dam

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी तालुका प्रतिनिधी पाथरी तालुक्यात जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या क्षेत्रावर रब्बी पिकच्या पेरण्या पाण्याविना रखडल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांमधून जयकवाडीतून पाणी सोडण्याची मागणी होत होती. मात्र आज दि. 18.11.2022 रोजी मा. कार्यकारी अभियंता, जापावि, नान (उ), पैठण यांच्या आदेशानुसार पैठण डाव्या कालव्यातून दुपारी ठिक २:00 ते ३:00 वा. दरम्यान विसर्ग सुरू करून … Read more

जायकवाडीच्या पाणी आवर्तनाविना पिके तहानली; पूर्व हंगामी उसाची लागवड थांबली

Jayakwadi Dam

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी तालुका प्रतिनिधी पावसाळा संपुन तीन आठवड्याचा कालावधी झाला आहे. यादरम्यान पाथरी ( जि . परभणी ) तालुक्यातील रब्बी पिकांच्या पेरण्यांनी वेग घेतला आहे. परंतु जायकवाडीच्या पाण्यावर विसंबुन असणारा ऊस उत्पादक शेतकरी मात्र अडचणी सापडला आहे. कार्यक्षेत्रातील सर्व साखर कारखाने चालू न झाल्याने ऊस तोडणी येईपर्यंत ऊसाला पाणी देणे एकीकडे गरजेचे … Read more

सोयाबीनच्या गंजीला आग; शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

Soybean Bunch Fire

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता .प्रतिनिधी सध्या खरीप पिकांची काढणी सुरु आहे. तालुक्यातील गुंज येथील शेतकऱ्याने शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला शनिवारी रात्री आग लागल्याने सोयाबीनची गंजी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. यात शेतकऱ्याचे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील गुंज येथील … Read more

अखेर शिराळा येथील बैलांच्या जीभ तुटीचे प्रकरण पोलिसात

Pathari News

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले व ग्रामस्थांचा चिंतेचा विषय बनवून पशुसंवर्धन विभागाने देखील हात टेकलेले बैलांच्या अचानकपणे जीभ तुटीचे प्रकरण पोलिसात गेले असून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सखोल चौकशी सुरू झाली आहे. हा प्रकार खोडसाळपणाचा अथवा घातपाती आहे व यासाठी जबाबदार कोण आहे हे आता पोलीस तपासातून निष्पन्न होणार … Read more

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर पाथरीतील शेतकऱ्यांचे उपोषण सहाव्या दिवशी मागे

strike of the farmers in Pathri

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता. प्रतिनिधी पिक विमा व ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी मागील सहा दिवसांपासून सुरू असलेले परभणी जिल्ह्यातील पाथरी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन सहाव्या दिवशी उपजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले आहे. पाथरी तहसील कार्यालयासमोर मागील आठवड्यात 15 ऑक्टोबर पासून चालू असलेले शेतकरी बेमुदत उपोषण व … Read more

पिकविमा ओला दुष्काळाच्या मागणीसाठी शिवसेनेचा पाथरीत रास्तारोको; राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक ठप्प

pathri news

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी शिवसेनेच्या वतीने ओला दुष्काळ व पिकविमा मागणीसाठी परभणी जिल्ह्यात बुधवारी ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी परभणीत आंदोलनाचे नेतृत्व करत असताना परभणीचे आ.राहुल पाटील यांनी जिल्ह्यात जोपर्यंत ओला दुष्काळ जाहीर करत पिक विमा देण्यात येणार नाही तोपर्यंत विधानसभेचे सत्र सुरू होऊ देणार नाही ! असा इशारा दिला आहे . … Read more

तानाजी सावंतांनी आमच्या हातात चाॅकलेट ठेवलं; पीक विम्याच्या मागणीवरून शेतकरी संतापले

Farmers-Agitation

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील ८ दिवसांपासून राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ऐन काढणीला आलेल्या सोयाबीन कापूस आणि इतर पिकांचे मोठे नुकनं झाले आहे. म्हणूनच पीक विम्याच्या मागणीसाठी पाथरी येथे मागील ४ दिवसांपासून शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणकर्त्यांशी फोनवरून संवाद साधत पालकमंत्री तानाजी सावंत यांनी यावर मार्ग काढण्याचे आश्वसन दिले होते. … Read more

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे पाथरी तहसील कार्यालयासमोर उपोषण; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता प्रतिनिधी शुक्रवारी दिवसभर झालेल्या अतिवृष्टी मुळे खरिपातील सोयाबीन ,कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा व खरीपातील काढणी चालू असलेल्या पिकांच्या नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान व पिक विमा देण्यात यावा या मागणीसाठी पाथरी तहसील कार्यालयासमोर शनिवार 15 ऑक्टोबर पासून तालुक्यातील शेतकऱ्यांसह युवक काँग्रेस, राष्ट्रवादी … Read more

error: Content is protected !!