पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर; मतदान आणि निकाल ‘या’ दिवशी

bazar samiti election pathri

हॅलो कृषी ऑनलाईन । नव्याने निवडून आलेल्या ग्राम पंचायत सदस्यांचा समावेश करत २ वर्षांपासून रखडलेल्या पाथरी बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने २१ मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, २७ मार्च पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर ३० एप्रिलला मतदान आणि निकाल लागणार आहे. पाथरी बाजार समितीत गेल्या अनेक … Read more

पाथरी तालुक्यात 686 हेक्टर वर रब्बीच्या पेरण्या…

Rabbi Prepration

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता. प्रतिनिधी ऑक्टोबर मध्ये झालेल्या परतीच्या सततच्या पावसाने खरीपातील सोयाबीनचे नुकसान झाले असताना नुकसान झालेल्या पिकांची काढणी केल्यानंतर जमिन मशागतीसाठी शेतकर्यांना वेळ लागत आहे. कृषी विभागाच्या 1 ऑक्टोबर रोजी आलेल्या अहवालानुसार तालुक्यातील शेतशिवारांमध्ये प्रस्ताविक क्षेत्राच्या केवळ 686 हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. यंदा खरीप हंगाम जोमात आलेला असताना … Read more

नुकसानीचे पंचनामे करण्याऐवजी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा ; पाथरी वकील संघाची मागणी

pathri

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता . प्रतिनिधी परतीच्या पावसाने परभणी जिल्ह्यासह पाथरी तालुक्यात सोयाबीन कापूस या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याऐवजी सरसकट पिक विमा देत ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पाथरी वकील संघाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे .या संदर्भात बुधवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. पाथरी … Read more

विद्युत तारेचा स्पर्शाने बैल जोडीचा मृत्यू; शेतकऱ्यावर मोठे संकट

Death of a pair of bullocks

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता. प्रतिनिधी परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातुन एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. शेतात चरण्यासाठी गेलेल्या बैलजोडीला विजप्रवाहीत तारांचा स्पर्श झाल्याने बैलजोडीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली असुन या घटनेने खेडूळा ता . पाथरी जि.परभणी येथील शेतकर्‍यावर मोठे संकट कोसळले आहे . पाथरी तालुक्यातील खेडूळा … Read more

पिकविमा अग्रीम व निराधारांच्या विविध मागण्यांसाठी पाथरीत रास्ता रोको; महिलांचा लक्षणीय सहभाग

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता. प्रतिनिधी जिल्ह्यातील सर्व महसुल मंडळातील शेतकऱ्यांना खरिपातील पाऊस खंडामुळे झालेल्या नुकसानीपोटी पिकविमा अग्रीम ,यासह निराधार महिलांच्या विविध मागण्यांसाठा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरातील सेलू कॉर्नर परिसरात राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले . जिल्ह्यातील शेतकरी प्रश्न व निराधार महिलांच्या विविध मागण्यांसाठी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती … Read more

पाऊस चांगला मात्र वन्य प्राणी आणि कीटकांनी केले हैराण ; प्रशासनाकडून उपाययोजनेची आवश्यकता !

Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी तालुक्यातील पाथरी खरिपातील पिके वन्यप्राण्यांचा हल्ला व किटकांच्या प्रादुर्भामुळे नष्ट होत आहेत . यामुळे पाऊस समाधानकारक होवूनही किटक व वन्य प्राण्यांच्या संकटापुढे तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे. वन्य प्राण्यांसह कीटकांचा त्रास तालुक्यात पाऊस मुबलक प्रमाणात झाल्याने बळीराजाने खरिपाची पेरणी उरकली आहे. कापुस व सोयाबीनच पिकं शेतात डोलत आहेत. परंतु … Read more

error: Content is protected !!