Pigeon Pea Disease And Pest Management: ‘या’ पद्धतीने करा नोव्हेंबर महिन्यात तूर पिकावरील किडीं आणि रोगांचे एकात्मिक नियंत्रण!
हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या तूर पिकात (Pigeon Pea Disease And Pest Management) फुलोरा ते शेंगा भरण्याची अवस्था सुरु आहे. या काळात पिकावर वेगवेगळ्या किडीं आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडी आणि रोगांचे वेळीच नियंत्रण केले नाही तर पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. जाणून घेऊ एकात्मिक नियंत्रण उपाय. तूर पिकाचे कीड आणि रोग व्यवस्थापन (Pigeon … Read more