PM Crop Insurance Scheme: प्रधानमंत्री पीक विमा अर्जासाठी मिळाली आहे ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ!

हॅलो कृषी ऑनलाईन: प्रधानमंत्री पीक विमा योजने (PM Crop Insurance Scheme) अंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची मुदत आज 15 जुलै पर्यंत होती, मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ (Extension Of Time) मिळावी अशी मागणी राज्याकडून केंद्र सरकारला (Central Government) करण्यात आली होती. त्यामुळे विमा … Read more

Crop Insurance Scheme : ‘या’ जिल्ह्यातील तब्बल 3 लाख शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज फेटाळले!

Crop Insurance Scheme

हॅलो कृषी ऑनलाईन : नैसर्गिक संकटाच्या काळात पिकांना संरक्षण कवच (Crop Insurance Scheme) आणि शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळावी; यासाठी पीकविमा योजना सुरु झाली आहे. परंतु विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ उशिराने मिळत असतो. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल 3 लाखांवर शेतकऱ्यांचे पीक विमा (Crop Insurance Scheme) अर्ज कंपनीकडून फेटाळण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आता काहीच … Read more

Pik Vima Yojana : पीक विम्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांच्या संख्येत यावर्षी 27 टक्क्यांनी वाढ!

Pik Vima Yojana Increase Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 या चालू वर्षांमध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत (Pik Vima Yojana) अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशातच गेल्या फेब्रुवारी महिन्यात देशातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या आठ वर्षांपासून ही योजना सुरू करण्यात आली असून, … Read more

Pik Vima Yojana : पीक विम्याच्या यादीत आपले नाव कसे शोधायचे; पहा… संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया!

Pik Vima Yojana List Name Check

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यासांठी विविध योजना (Pik Vima Yojana) राबविल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनके प्रकारचे लाभ दिले जात आहे. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान शेतकरी पीक विमा योजना होय. देशातील शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी ही योजना राबविली जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढल्यानंतर नुकसान … Read more

Pik Vima Yojana : पीक विम्या प्रश्नी मनसे आक्रमक; उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पॅड फेकून मारला!

Pik Vima Yojana MNS Aggressive

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यावर्षी खरीप हंगामात (Pik Vima Yojana) दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांनाही फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांनी एसबीआय जनरल इन्शुरन्स या विमा कंपनीच्या अंधेरी येथील कार्यालयाला भेट दिली. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी पीक विम्याबाबत विचारणा … Read more

Pik Vima Yojana : ‘या’ राज्यातील शेतकऱ्यांना 31 कोटींची पीक विम्याची नुकसान भरपाई!

Pik Vima Yojana 31 crores For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांचे (Pik Vima Yojana) मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या या शेतकऱ्यांना हरियाणा सरकारकडून पीक विम्याची 31 कोटींची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास 7 जिल्ह्यांमधील 29 हजार 438 शेतकऱ्यांना मोठा दिलासा (Pik Vima Yojana) मिळाला आहे. मागील वर्षी … Read more

Crop Insurance : शेतकऱ्यांचा पीक विमा तांत्रिक अडचणीत अडकता कामा नये – भुसे

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रास्त शेतकऱ्यांना पिक विमा (Crop Insurance) योजनेच्या माध्यमातून मिळणारा विम्याचा लाभ पिक विमा कंपनीने तत्काळ वाटप करावा. जेणे करून शेतकऱ्यांना योग्य वेळेत आर्थिक मदत प्राप्त होईल अशी अंमलबजावणी करावी, अशा सूचना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी पीक विमा योजनेच्या (Crop Insurance) आढावा … Read more

Pik Vima Yojana : राज्यात आतापर्यंत ऐतिहासिक 2206 कोटी अग्रीम पिकविमा मंजूर – मुंडे

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने नव्याने सुरू केलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत (Pik Vima Yojana) खरीप हंगाम 2023 मध्ये इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील एक कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. तसेच आतापर्यंत अग्रीम रकमेअंतर्गत राज्यातील 70 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना अग्रीम पीक विम्याचा लाभ मिळाला आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना 2200 कोटींची रुपयांची ऐतिहासिक रक्कम … Read more

Viksit Bharat : पंतप्रधान मोदींचे शेतकऱ्यासोबत संभाषण; वाचा काय झाली दोघांमध्ये चर्चा!

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच पाच राज्यांमध्ये विकसित भारत संकल्प (Viksit Bharat) यात्रेची सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे अनेक लाभार्थ्यांशी संवाद साधला. यात त्यांनी केरळ राज्यातील कोझिकोड येथील शेतकरी धर्मराजन यांच्याशी संवाद साधत त्यांना मिळालेल्या शेतीविषयक सरकारी योजनांच्या लाभांची माहिती विचारली. यावेळी शेतकरी धर्मराजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काय … Read more

Crop Insurance : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपयांचा अग्रीम पीक विमा वितरित होणार- कृषी मंत्री धनंजय मुंडे

Crop Insurance

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यातील पीक विमा (Crop Insurance) कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 700 कोटी 73 लाख रुपये पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. बहुतांश ठिकाणी दिवाळी पूर्वीच पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या … Read more

error: Content is protected !!