PM Kisan : देशातील 1.86 कोटी शेतकऱ्यांना नवीन वर्षात सन्मान निधीचा लाभ मिळणार नाही, जाणून घ्या कारण?

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या (PM Kisan) 13 व्या हप्त्याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वात माहिती देताना सरकारने सांगितले की, यावेळी नवीन वर्षात देशातील सुमारे 1.86 कोटी शेतकऱ्यांना 13व्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत. सरकारने यादी जाहीर केली आणि सांगितले की 12 व्या हप्त्यानंतर, केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा … Read more

PM Kisan : शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट ! ‘या’ दिवशी येणार PM Kisan चा 12 वा हप्ता; आली अधिकृत माहिती समोर

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेच्या पैशासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा वाढत आहे. आतापर्यंत 12 वा हप्ता मिळालेला नाही. ऑगस्टमध्येच पैसे मिळतील, अशी आशा होती. मात्र, आता ही प्रतीक्षा जास्त काळ राहणार नाही. देशातील सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीएम किसान योजनेची भेट मिळणार आहे. 2000 रुपयांचा 12 वा हप्ता १७-18 ऑक्टोबर … Read more

PM Kisan : पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर झाला ‘हा’ मोठा बदल; जाणून घ्या

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील एक मोठा वर्ग शेतीवर अवलंबून आहे आणि याच्या मदतीने उदरनिर्वाह करत आहे. या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी सरकारही आपल्या स्तरावर अनेक प्रयत्न करत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) ही देखील अशीच योजना आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी ही देखील अशीच योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 4000 रुपये, 30 जूनपूर्वी करा नोंदणी

State Budget 2021

हॅलो कृषी ऑनलाईन : 14 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM किसान )प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये योजनेचा आठवा हप्ता 2000 रुपये जमा केला. देशातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. या योजनेकरिता आतापर्यंत नऊ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी केली आहे. … Read more

अक्षय तृतीया निमित्त मोदींचे शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट! KCC नवीनीकरण आणि देय मुदत 30 जून पर्यंत वाढवली

pm modi

हॅलो कृषी ऑनलाईन : अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ‘पी एम किसान’ योजनेचा आठवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अकरा वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधाला यावेळी 9.5 कोटी अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात 19 हजार कोटींहून अधिक रक्कम वळती केली गेली. बटन दाबून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या खात्यात … Read more

PM Kisan : पी एम किसान योजनेतून अपात्र शेतकऱ्यांची नावे वगळली ; तपासा तुमचे स्टेट्स

Lemon Grass Plantation

नवी दिल्ली वृत्तसंस्था: किसान सन्मान योजना अंतर्गत आतापर्यंत 11. 66 कोटी शेतकऱ्यांना १.१५ लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी 14 मे रोजी याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजना लाभार्थ्यांच्या यादीतून काही शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. पी. एम किसान योजना साठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे. ज्यामध्ये … Read more

error: Content is protected !!