PM Kisan Yojana : पीएम किसानचे 4352 कोटी अपात्र शेतकऱ्यांकडे; 335 कोटी परत मिळवण्यात यश!

PM Kisan Yojana 4352 Crore To Ineligible Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून देशभरातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) (पीएम किसान) सुरु केली आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या योजनेचा अनेक अपात्र शेतकऱ्यांनी देखील लाभ घेतला होता. गरजू शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या या योजनेचा, अनेक शेती नसलेल्या लोकांनी देखील फायदा घेतला. अशा शेतकऱ्यांना आतापर्यंत सरकारकडून 4352 कोटी रुपये वितरित झाले. … Read more

PM Kisan Yojana : पीएम किसानच्या 17 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; करावी लागणार ‘या’ गोष्टींची पूर्तता!

PM Kisan Yojana 17th Installment

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील आठवड्यात यवतमाळ येथून देशभरातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 16 वा हप्ता जारी केला. मात्र, आता पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवरून या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वारंवार शेतकऱ्यांना अटी आणि शर्तींची पूर्तता करण्याचे आवाहन केले जाते. अनेक … Read more

PM Kisan Yojana : मोठी बातमी…! राज्यातील शेतकऱ्यांना उद्या एकाचवेळी 6000 रुपये मिळणार!

PM Kisan Yojana In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी (PM Kisan Yojana) असून, सर्व शेतकऱ्यांना उद्या अर्थात 28 फेब्रुवारी 2024 रोजी एकूण 6000 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांना उद्या दिला जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील यवतमाळ येथील एका समारंभात हा पीएम किसानचा 16 … Read more

PM Kisan Yojana : 9 कोटी शेतकऱ्यांना मिळणार, 21 हजार कोटी रुपये; पीएम मोदी बुधवारी यवतमाळमध्ये?

PM Kisan Yojana In India

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) 16 वा हप्ता बुधवारी (ता.२८) जारी केला जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील यवतमाळ या ठिकाणाहून हा सोळावा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांसाठी जारी करणार आहेत. या 16 व्या हप्त्याअंतर्गत देशातील जवळपास 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपये वितरित केले जाणार आहे. पंतप्रधान … Read more

PM Kisan Yojana : पीएम किसानच्या केवळ वावड्या; अर्थसंकल्पीय रकमेत वाढ नाहीच!

PM Kisan Yojana No Increase In Fund

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Yojana) रकमेत मोठी वाढ होणार असल्याची चर्चा रंगली होती. शेतकऱ्यांकडूनही तशी अपेक्षा केली जात होती. मात्र, ही केवळ चर्चाच राहिली असून, प्रत्यक्षात अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही वाढीव तरतूद करण्यात आलेली नाही. या योजनेसाठीची आर्थिक तरतूद ‘जैसे थे’ ठेवण्यात आली … Read more

Eknath Shinde : शेतकऱ्यांना दीड वर्षात 44 हजार कोटींची मदत – मुख्यमंत्री

Eknath Shinde 44 Thousand For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : आपला देश शेतीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांच्या (Eknath Shinde) घरात समाधान फुलले पाहिजे. त्यांचे अरिष्ट दूर झाले पाहिजे. या भावनेने राज्यात काम करीत आहोत. त्यामुळेच गेल्या दीड वर्षात वेगवेगळ्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना 44 हजार कोटी रुपयांची मदत केली. शेतकऱ्यांना चांगली मदत करता यावी. यासाठी प्रसंगी निकषाच्या बाहेर निर्णय घेतले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री … Read more

PM Kisan Yojana : पीएम किसानसाठी राज्यभरात विशेष मोहीम; सहभागासाठी कृषी विभागाचे आवाहन!

PM Kisan Yojana Special Campaign

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) राबविली जात आहे. या योजनेच्या 16 व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी आणि ‘ई-केवायसी’ सह अन्य बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. या योजनेची नोंदणी आणि ‘ई-केवायसी’ करण्यासाठी राज्यात 15 जानेवारीपर्यंत गावागावांमध्ये राज्य … Read more

PM Kisan Scheme : वडील व मुलगा दोघांनाही पीएम किसानचा लाभ मिळतो का? वाचा…नियम!

PM Kisan Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Scheme) सुरू केली आहे. या योजनेत सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम चार महिन्यातून एकदा तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये दिले जातात. आतापर्यंत सरकारने या योजनेचे 15 हप्ते जारी केले आहेत. … Read more

Viksit Bharat : पंतप्रधान मोदींचे शेतकऱ्यासोबत संभाषण; वाचा काय झाली दोघांमध्ये चर्चा!

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच पाच राज्यांमध्ये विकसित भारत संकल्प (Viksit Bharat) यात्रेची सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे अनेक लाभार्थ्यांशी संवाद साधला. यात त्यांनी केरळ राज्यातील कोझिकोड येथील शेतकरी धर्मराजन यांच्याशी संवाद साधत त्यांना मिळालेल्या शेतीविषयक सरकारी योजनांच्या लाभांची माहिती विचारली. यावेळी शेतकरी धर्मराजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काय … Read more

PM Kisan Yojana : राज्यातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही; धनंजय मुंडे यांची ग्वाही!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) व राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही. यासाठी राज्य सरकारचा कृषी विभागाकडून (PM Kisan Yojana) काम सुरु आहे. अशी माहिती आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान बोलताना दिली आहे. यासंदर्भांत काँग्रेस आमदार … Read more

error: Content is protected !!