शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये बँकेत खात्यात जमा होणार; फक्त ‘हे’ महत्वाचे काम आजच करून घ्या

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana : नमो प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार असल्याने त्यामध्ये योजनेची नोंदणी करण्यात आलेली आहे. या योजनेला पात्र होण्यासाठी … Read more

शेतकऱ्याला 5 एकरात वर्षाला किती उत्पन्न मिळतंय?

PM Kisan

तिसरा डोळा : माणसाला जिवंत राहण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे अन्न. हे अन्न तयार करण्याचं काम शेतकरी करतात. शेतकऱ्याने उगवलेलं धान्य देशातील सर्वजण दिवसात 3 वेळ खातात आणि आयुष्य जगतात. मात्र देशाला पोसणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था वर्षानुवर्षेपासून अत्यंत वाईट आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्यापासून विविध पदार्थ बनवून लोक लाखो रुपये कमवतात. पण शेतकऱ्याला किती मोबदला मिळतो? … Read more

PM Kisan : 2000 रुपये हवे असतील तर आजच करा ही 2 कामे; 14 व्या हप्त्याबाबत मोठा अपडेट

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन । पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये देण्यात येतात. थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हि रक्कम पाठवण्यात येते. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आता तुम्हाला २००० रुपये हवे असतील तर काही गोष्टींची वेळेवर पूर्तता करणे गरजेचे आहे. काही दिवसांतच १४ व्या हप्त्याचे पैसे जमा … Read more

PM Kisan Yojana : यंदा 2,000 रुपये नाहीतर ‘इतके’ पैसे होणार बँक खात्यात जमा होणार; 14 वा हप्ता कधी मिळणार? एका क्लिकवर चेक करा तुमचं नाव

PM Kisan Yojana

नवी दिल्ली (PM Kisan Yojana) : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची महत्वकांक्षी “प्रधानमंत्री किसान सम्‍मान निधि योजनेचा” (Pardhan Mantri Kisan Samman Nidhi) १३ वा हफ्ता शेतकऱ्यांचा खात्यात जमा झाला आहे. शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) १४व्या हफ्त्याची प्रतिक्षा लागली असून याच महिन्यात म्हणजेच मे २०२३ च्या अखेरीस सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात ह्या योजनेची २००० … Read more

PM Kisan : ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 14 वा हप्ता; सरकारने दिलेल्या संधींचं करा सोनं

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : पीएम किसान योजनेचा (PM Kisan Scheme) १३ वा हाफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर आला. मात्र आता शेतकरी १४ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक लाभ होईल. यासाठी जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात १४ वा हप्ता येणे गरजेचे आहे. मात्र याबाबत सरकारने अजूनही कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. आता हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर … Read more

PM Kisan : पंतप्रधान किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट! आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार ‘इतके’ रुपये

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन (PM Kisan) : केंद्र सरकारने (Central Government) शेती क्षेत्राला चालना मिळावी तसेच आर्थिकदृष्ट्या शेतकरी सक्षम बनावा यासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे. त्यापैकी एक महत्वाची योजना म्हणून पंतप्रधान किसान सन्मान योजनेकडे पाहिले जाते. देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना मैलाचा दगड ठरत आहे. या योजनेचा फायदा लाखो शेतकऱ्यांना होत असून या … Read more

PM Kisan : ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे, जाणून घ्या नवीन नियम

PM Kisan

PM Kisan Sanman Nidhi : भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती हा भारताचा पारंपरिक व्यवसाय आहे हे लहानपणापासून शाळेत शिकवलं आहे. याच शेतकऱ्यांनी कोरोना (Covid 19) च्या काळात देशालाच नाही तर अवघ्या जगाला सावरलं आहे. तेव्हापासून केंद्र सरकार भारतातील शेतकऱ्यांचं कौतुक करत आहे. त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी शेतकरी सशक्त व्हावा या उद्देशाने ‘पीएम किसान सन्मान निधी’ … Read more

PM Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार 16,800 कोटी रुपये; तुमचे नाव आहे का ते असे करा चेक

PM Kisan 13 th installment

हॅलो कृषी ऑनलाईन । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. पंतप्रधान मोदी सध्या कर्नाटक दौऱ्यावर असून यावेळी बेळगाव येथून पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता हस्तांतरित करण्यात येणार आहे. देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 16 हजार 800 कोटी रुपये इतकी रक्कम पाठवण्यात येणार आहे. … Read more

PM Kisan : मोदी सरकार अपात्र शेतकऱ्यांकडून वसूल करणार 100 कोटी; तहसिलदार करणार 73,000 शेतकऱ्यांवर कारवाई

हॅलो कृषी Exclusive : पंतप्रधान किसान सन्मान योजना (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरत आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दर वर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. पीएम किसान योजनेसाठी सरकारने काही नियम आणि अटीसुद्धा घालून दिल्या आहेत. मात्र योजनेसाठी पात्र नसूनही अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत होते. आता … Read more

BUDGET 2023 : अर्थसंकल्पात PM Kisan योजनेबाबत काय घोषणा झाली? शेतकऱ्यांना सरकारने दिली हि गुड न्यूज

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन । देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी संसदेत 2023 – 24 या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. यावेळी कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकारने भरघोस निधीची तरतूद केली आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेसंदर्भात अर्थसंकल्पात काही मोठी घोषणा करण्यात येणार अशी चर्चा होती. मात्र आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सीतारामन यांनी पीएम किसान योजनेचा … Read more

error: Content is protected !!