PM KISAN योजनेतील अपात्र शेतकऱ्यांचे खाते सील ; ११ वा हप्ता येण्यापूर्वी काय केला धोरणात बदल ?

हॅलो कृषी ऑनलाईन : प्नतप्रधान नरेंद्र मोदी यांची अत्यंत महत्तवाकांक्षी योजना म्हणेज पी एम किसान योजना होय. ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी, गरजू शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरलीय मात्र काही अपात्र शेतकऱ्यांनी या योज़नेच लाभ घेतला आहे. अशा अपात्र शेतकऱ्यांकडून रक्कम वसुलीची मोहीम केंद्र सरकार ने राबवायला सुरवात केली असून काही जणांकडून रक्कम वसुली देखील करण्यात आली आहे. … Read more

आता जमिनीचाही असेल ” आधार क्रमांक ” ; पीएम किसानसह इतर योजनांसाठी फायदेशीर

adhar card & satbara

हॅलो कृषी ऑनलाईन : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 च्या अर्थसंकल्पात डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक घोषणा केल्या. यामध्ये भूमी अभिलेखांचे डिजिटलायझेशन देखील समाविष्ट आहे.वन नेशन वन नोंदणी कार्यक्रमांतर्गत सरकारने २०२३ पर्यंत जमिनींचे डिजिटल रेकॉर्ड तयार करण्याची तयारी केली आहे. यामध्ये प्रत्येक जमिनीला किंवा शेताला एक युनिक नोंदणीकृत क्रमांक-यूआरएन देण्याची तयारी सुरू आहे. हा नंबर १४ … Read more

PM किसान योजनेचा 11 वा हप्ता या दिवशी येणार, नोंदणीतील चूक त्वरीत तपासा, अन्यथा अडकतील पैसे

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : तुम्हीही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल आणि 11व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगी आहे. पीएम किसान योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना सरकारकडून दरवर्षी 6 हजार रुपयांची मदत दिली जाते. यामध्ये दोन हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये येतात. या योजनेंतर्गत आतापर्यंत केंद्र सरकारने 10 हप्ते जारी केले आहेत. केंद्र … Read more

PM KISAN : शेतकऱ्यांना ‘या’ वर्षापासून मिळणार 6000 ऐवजी 8000 रुपये ?

pm kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची अत्यंत महत्तवाकांक्षी योजना आहे. मागील काही दिवसांपासून पीएम किसान च्या रकमेत वाढ होण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकार आगामी अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला 6000 रुपयांवरून 8000 रुपये प्रतिवर्षी वाढवण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन … Read more

PM KISAN Latest Update : आता शेतकरी ‘या’ सुविधेचा वापर करू शकणार नाहीत

pm

हॅलो कृषी ऑनलाईन : PM किसान सन्मान निधी योजना 2022 मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे, ज्याचा थेट परिणाम देशातील 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. हा बदल अशा वेळी झाला आहे जेव्हा उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांमध्ये 10 फेब्रुवारीपासून विधानसभा निवडणुकीला सुरुवात होणार आहे. या बदलामुळे लाभार्थ्यांना महत्त्वाच्या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. आतापर्यंत … Read more

PM KISAN : ‘या’ 7 लाख शेतकऱ्यांना परत करावे लागणार 10 व्या हप्त्याचे पैसे

pm kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : ताज्या माहितीनुसार, 7 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेंतर्गत मिळालेले पैसे परत करावे लागतील कारण ते अपात्र आढळले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी 2022 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता जारी केला होता.अपात्र लाभार्थी एकतर इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या कमाईसाठी आयकर भरतात किंवा इतर काही कारणास्तव प्रधानमंत्री … Read more

PM KISAN : 10 व्या हप्त्याचे पैसे अद्यापही खात्यात आले नसतील तर असा करा अर्ज..!

हॅलो कृषी ऑनलाईन : मोदी सरकारची अत्यंत महत्तवाकांक्षी योजना PM किसान योजनेचा १० वा हप्ता १ जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला. मात्र अद्यापही जवळपास ६५ लाखांहून आधीक शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा हप्ता जमा झालेला नाही. मात्र काळजीचे कारण नाही अजूनही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होऊ शकते. त्यासाठी काय करावे लागेल याची … Read more

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार देत आहे 15 लाख रुपये! लगेच अर्ज करा, ‘ही’ आहे प्रक्रिया

pm kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मोदी सरकार शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांना नवीन शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी पीएम किसान FPO योजना अंतर्गत सरकार 15 लाख रुपये देणार आहे. तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता याबाबतची माहिती आजच्या लेखात घेणार आहोत. काय आहे सरकारची FPO योजना (पीएम किसान FPO योजना) एफपीओ … Read more

पीएम किसानचा 10 वा हप्ता आला नाही ? मग ‘या’ नंबरवर तक्रार करा

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. मात्र, काही शेतकरी असे आहेत की ज्यांना अद्याप हप्त्याची रक्कम मिळालेली नाही. अशा परिस्थितीत तुम्ही सरकारने जारी केलेल्या हेल्पलाइन नंबरवर तक्रार करू शकता. याशिवाय, तुम्ही त्या … Read more

PM किसान: 2 कोटी शेतकऱ्यांना 1 जानेवारीला 10 वा हप्ता मिळणार नाही; अद्ययावत लाभार्थी यादी तपासा

PM Kisan Yojana Registration Process

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या करोडो शेतकऱ्यांसाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी आहे. चांगली बातमी अशी आहे की ई-केवायसी पूर्ण झाले नसले तरीही 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाईल. वाईट बातमी म्हणजे 2 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना यावेळी 10 वा हप्ता मिळणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

error: Content is protected !!