PM Kusum Yojana: सावधान! प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या बनावट वेबसाईट द्वारे तुमची होऊ शकते फसवणूक; काय आहे योग्य मार्ग

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार द्वारे ‘प्रधानमंत्री कुसुम योजना’ (PM Kusum Yojana) राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान देण्यात येत असून यात सर्वसाधारण घटकासाठी केंद्र ३० टक्के, राज्य १० टक्के, लाभार्थी १० टक्के तर वित्त संस्थांकडून … Read more

PM Kusum Yojana : पीएम कुसुम योजनेसाठी 34,422 कोटींचा निधी; ऊर्जामंत्र्यांची लोकसभेत माहिती

PM Kusum Yojana 34,422 Crore Fund

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी क्षेत्रातील सिंचनाचा मुद्दा लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून पीएम कुसुम योजना (PM Kusum Yojana) राबवली जात आहे. या योजनेची मर्यादा आता 2026 पर्यंत वाढवण्यात येणार असून, या योजनेसाठी नव्याने 34,422 कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री आरके सिंह यांनी लोकसभेत दिली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर … Read more

PM Kusum Yojana: योजनेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लोक होत आहेत फसवणुकीचे बळी, केंद्र सरकारचा इशारा, त्वरित पहा

Kusum Yojana

PM Kusum : शेतकऱ्यांसाठी शेती करणे सोपे आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावे यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. अशीच एक योजना, पीएम कुसुम योजना, शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर पंप खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. केंद्र सरकारने यासाठी एक वेबसाइटही जारी केली आहे.. https://pmkusum.mnre.gov.in/landing.html … Read more

PM Kusum Yojana : महत्वाची बातमी! वीज न वापरता करता येणार शेती, सोलर पॅनलसाठी शासनाचे देतंय ‘इतक’ अनुदान

PM kusum Yojana

PM Kusum Yojana : पीएम कुसुम योजनेअंतर्गत, (PM Kusum Yojana) शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी 90% पर्यंत अनुदान दिले जाते. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार (State Govt) 30-30% सबसिडी देतात आणि उर्वरित 30% कर्ज बँका देऊ शकतात. देशातील बहुतांश भागात वीजटंचाईची समस्या भेडसावत आहे. ज्याचा थेट परिणाम शेती आणि सिंचनावर होतो. त्यामुळे पिकाच्या उत्पादनावर परिणाम होतो. … Read more

PM Kusum Yojana 2023 : पडीक जमिनीतही घेता येईल लाखोंचे उत्पन्न; सरकारची ‘हि’ योजना तुम्हाला माहितीय का?

PM kusum Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । आपली जमीन जर सुपीक असेल तर चांगले उत्पन्न घेता येते. (PM Kusum Yojana 2023) मात्र आता तुमची जमीन पडीक असली तरीसुद्धा तुम्ही त्यातून लाखोंचे उत्पन्न घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला सरकारच्या एका खास योजनेबाबत माहिती देणार आहोत. पंतप्रधान कुसुम योजना असे या योजनेचे नाव असून सरकार यासाठी मोठे अनुदान देत आहे. … Read more

PM Kusum Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर!! सौरपंप खरेदीवर 90% अनुदान; असा घ्या लाभ

PM Kusum Yojana

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : भारत हा कृषिप्रधान देश असला तरी देशातील बहुतांश भागात पाणीटंचाईची समस्या भेडसावत (PM Kusum Yojana) आहे. पाण्याच्या समस्येचा थेट परिणाम पिकांवर होतो. प्रत्येक शेतकरी सिंचनासाठी महागडे साधन वापरू शकत नाही. यासाठी सरकारकडून वेगवेगळे सिंचन योजना रावबल्या जातात. त्याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन कि बात मध्ये लोकांना संबोधित … Read more

सौर पंपांसाठी 15 कोटी 27 लाख रुपयांना मंजुरी

pump

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियानासाठी (KUSUM) (कुसूम टप्पा -२)  राज्य सरकारने १५ कोटी, २७ लाख ५४ हजार रुपयांचा निधी महाऊर्जाला देण्यास मंजुरी दिली आहे. राज्यात जेथे वीज पोहोचली नाही अशा ठिकाणी कृषी पंपांना सौर उर्जेद्वारे वीज देण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असून राज्यात एक लाख कृषी सौर पंप बसविण्यात … Read more

आजपासून स्वीकारले जात आहेत प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेचे अर्ज, जाणून घ्या सर्व माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : कुसुम सोलर पंप योजना वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याद्वारे लॉन्च केली गेलेली केंद्र सरकारची योजना आहे. त्यांचे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्टय एवढेच आहे कि, कमीत कमी मूल्यात सौर कृषी पंप उपलब्ध करून शेतकऱ्यांना देणे. प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेचे अर्ज १४ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी २:०० वाजल्यापासून ऑनलाइन स्वीकारले जात आहेत. या … Read more

error: Content is protected !!