PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत बदल; शेतकऱ्यांना रक्कम मिळण्यास होणार मदत!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) राबवली जाते. मात्र आता राज्यपातळीवर या योजनेत थोडा बदल करण्यात आला आहे. सध्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजारांची मदत तीन टप्प्यांमध्ये दिली जाते. या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांना प्रदान करण्यासाठी सरकारकडून विशेष मोहीम हाती … Read more

शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी मोदी सरकार कटिबद्ध : अमित शाह

Amit Shaha

हॅलो कृषी ऑनलाईन : भोपाळ येथे नाफेड तर्फे ‘कृषी विपणनातील सहकारी संस्थांची भूमिका’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचे वक्तव्य देशाचे सहकार आणि गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. यावेळी बोलताना शहा म्हणाले, पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी कृषी उत्पादनांच्या विपणनामध्ये अत्याधुनिक प्रणाली … Read more

PM KISAN : शेतकऱ्यांना ‘या’ वर्षापासून मिळणार 6000 ऐवजी 8000 रुपये ?

pm kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची अत्यंत महत्तवाकांक्षी योजना आहे. मागील काही दिवसांपासून पीएम किसान च्या रकमेत वाढ होण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकार आगामी अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला 6000 रुपयांवरून 8000 रुपये प्रतिवर्षी वाढवण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन … Read more

PM KISAN Latest Update : आता शेतकरी ‘या’ सुविधेचा वापर करू शकणार नाहीत

pm

हॅलो कृषी ऑनलाईन : PM किसान सन्मान निधी योजना 2022 मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे, ज्याचा थेट परिणाम देशातील 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. हा बदल अशा वेळी झाला आहे जेव्हा उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांमध्ये 10 फेब्रुवारीपासून विधानसभा निवडणुकीला सुरुवात होणार आहे. या बदलामुळे लाभार्थ्यांना महत्त्वाच्या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. आतापर्यंत … Read more

PM KISAN : 10 व्या हप्त्याचे पैसे अद्यापही खात्यात आले नसतील तर असा करा अर्ज..!

हॅलो कृषी ऑनलाईन : मोदी सरकारची अत्यंत महत्तवाकांक्षी योजना PM किसान योजनेचा १० वा हप्ता १ जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला. मात्र अद्यापही जवळपास ६५ लाखांहून आधीक शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा हप्ता जमा झालेला नाही. मात्र काळजीचे कारण नाही अजूनही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होऊ शकते. त्यासाठी काय करावे लागेल याची … Read more

कर्ज हवंय? मग प्रधानमंत्री स्वामित्व योजनेचा घ्या लाभ! असा करा अर्ज..

Pradhan Mantri Swamitva Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । प्रधानमंत्री स्वामित्व योजना २०२०-२१ (Pradhan Mantri Swamitva Yojana) चे अनावरण करण्यात आले आहे. ज्याद्वारे ग्रामीण मालमत्तेच्या आधारावर बँकेतून कर्ज मिळू शकणार आहे. नवीन पोर्टलवर लवकरच यासाठीच्या अर्जाचा फॉर्म अपलोड केला जाणार आहे. ही  योजना म्हणजे ग्रामीण भारतासाठी एकत्रीकृत मालमत्तेच्या मंजुरीसाठीचे समाधान आहे. आता या योजनेमार्फत देशातील रहिवासी त्यांच्या शहरातील मालमत्तेवर बँकांकडून … Read more

बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु होणार? श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हेंनी केली सरकारकडे ‘ही’ मागणी

नवी दिल्ली | महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत सुरु व्हावी म्हणून राजकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे प्रतिक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरु व्हावी या मागणीचे निवेदन सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांना भेटून दिले … Read more

पीएम किसान योजनेच्या सहाव्या हप्त्याची घोषणा

PM Kisan Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन। पंतप्रधान किसान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा केली जाते. फेब्रुवारी २०१९ ला ही योजना सुरु करण्यात आली असून सीमांत शेतकऱ्यांच्या खात्यावर वार्षिक ६००० रुपये जमा केले जातात ही  रक्कम २००० रुपयांच्या प्रमाणे तीन टप्प्यात दिली जाते. यावर्षीचा हा सहावा हप्ता असणार आहे. प्रधानमंत्री कार्यालयाने आपल्या अधिकृत ट्विटर अकॉउंटवरून अशी घोषणा … Read more

पीएम किसान योजनेची नवी यादी जाहीर

PM Kisan Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन। पीएम किसान योजनेची नवी यादी सरकारद्वारे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यनिहाय लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या जाहीर करण्यात आली आहे. अगदी सहज या यादीत आपले नाव शोधता येणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही अत्यंत लोकप्रिय योजना आहे. शेतकऱ्यांना अधिकाधिक रोख रकमेच्या रूपात लाभ देणे हा या योजनेचा हेतू आहे. … Read more

error: Content is protected !!