Polyculture Fish Farming: पॉलीकल्चर तंत्राने करा मत्स्यपालन;  माशांचे वजन झपाट्याने वाढून होईल डबल इनकम!

हॅलो कृषी ऑनलाईन: पॉलीकल्चर फिश फार्मिंग, (Polyculture Fish Farming) ज्याला संमिश्र मत्स्यसंवर्धन किंवा मिश्र मत्स्यशेती म्हणूनही ओळखले जाते, हे एक तंत्र आहे ज्यामध्ये एकाच तलावामध्ये माशांच्या अनेक प्रजाती वाढवल्या जातात. या तंत्राद्वारे वेगवेगळ्या आहाराच्या सवयी असलेले मासे एकाच तलावात पाळले जातात. म्हणजे त्याच तलावात तुम्ही रोहू ते कातला आणि इतर प्रजाती पाळू शकता. पॉलीकल्चरमध्ये (Polyculture Fish Farming), … Read more

error: Content is protected !!