Ahmednagar News : काय सांगता? चोरट्यांनी चक्क सरपंचाच्या शेतातील डाळिंब नेले चोरून; लाखो रुपयांचे झाले नुकसान

Dalimb Rate

Ahmednagar News । टोमॅटो सोबतच सध्या शेतकऱ्यांच्या डाळिंबाला देखील चांगला भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या डाळिंबाला चांगला भाव मिळत असला तरी शेतकऱ्यांना याची देखभाल करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. कारण की डाळिंबाला भाव मिळत असल्यामुळे चोरी होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचे राखण देखील करावी लागत … Read more

ओसाड जमिनीवर केली डाळिंबाची यशस्वी लागवड, शेतकऱ्याला लाखोंचा नफा

_ pomegranate cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकरी आता पारंपारिक शेती सोडून विविध प्रयोग करून बागायतीकडे वळत आहेत. असाच एक प्रयोग औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील कोळीबोडखा गावातील शेतकरी कृष्णा चावरे यांनी केला आहे. चावरे यांनी आपल्या जिद्द आणि मेहनतीने खडकाळ ओसाड जमिनीवर डाळिंबाची लागवड केली आणि आता बाग फुलू लागली आहे. आणि शेतकऱ्याला लाखोंचा नफाही मिळत आहे. शेतकऱ्याची … Read more

आंबा व डाळींबाच्या निर्यातक्षम बागेची नोंदणी करण्याचे आवाहन

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी राज्यातुन युरोपियन युनियन आणि इतर देशामध्ये आंबा व डाळिंब निर्यातीसाठी अपेडाच्या सहकार्याने मॅगोनेट व अनारनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा व डाळिंब बाग नोंदणीचे काम सुरु असून 31 मार्च 2022 पर्यंत त्यास मुदतवाढ दिली आहे. तरी संबधित शेतक-यांनी आपल्या बागांची नोंद करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी परभणी यांनी केले … Read more

बागा वाळू लागल्या ..! ‘शॉट होल बोरर’चा डाळिंबावर प्रादुर्भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सातत्याने बदलते वातावरण आणि अति पावसाचा फटका डाळींब या पिकाला बसला असून मूळकूजवा आणि शॉट होल बोरर या रोगांचा प्रादुर्भाव बागेवर येऊ लागला आहे. त्यामुळे डाळिंबाची झाडे वाळू लागली आहेत. या रोगांमुळे राज्यातील सुमारे पंधरा टक्के बागा बाधित झाल्या आहेत. परिणामी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर नवं संकट ओढवले असल्याने शेतकरी मात्र … Read more

असे करा डाळिंबावरील तेल्या रोगाचे व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पुणे, सांगली ,सोलापूर,वाशीम या भागात मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे उतपादन घेतले जाते. सद्यस्थितीत महाराष्‍ट्रामध्‍ये डाळिंब पिकाखाली 73027 हेक्‍टर क्षेत्र असून त्‍यापैकी सुमारे 41000 हेक्‍टर क्षेत्र उत्‍पादनाखाली आहे. त्‍यापासून 410000 मेट्रीक टन इतके उत्‍पादन व 328 कोटी रुपये उत्‍पन्‍न मिळते. आजच्या लेखात आपण डाळिंबावर पडणाऱ्या तेल्या या रोगाविषयीचे माहिती घेणार आहोत. या … Read more

डाळिंबाचे फळ का तडकते ? काय कराल उपाययोजना ?

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. मात्र सध्याचे बदलते हवामान आणि इतर कारणांमुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. डाळिंब बागेचे नियोजन करताना जमिनीची योग्य निवड केल्यासव माती परीक्षण याप्रमाणे संतुलित खतांचा वापर आणि बागेत स्वच्छता ठेवल्यासबागेचे उत्पादित आयुष्य वाढविता येते.मागील काही वर्षापासून पक्व होणाऱ्या डाळिंब फळावरतेलकट चट्टे … Read more

error: Content is protected !!