Pomegranate Export : सोलापूरचे डाळिंब निघाले अमेरिकेला; पहिल्या खेपेद्वारे 12.6 टन माल निर्यात!

Pomegranate Export From Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील डाळींब उत्पादक (Pomegranate Export) शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अलीकडेच अमेरिकेने भारतीय डाळिंब निर्यातीवरील बंदी उठवली. ज्यामुळे आता अमेरिकेत भारतीय डाळिंब पाठवण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथून 28 फेब्रुवारी 2024 रोजी डाळिंबाची पहिली खेप अमेरिकेत पाठवण्यात आली आहे. नवी मुंबई येथील आयएनआय फार्म्सद्वारे कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य … Read more

Success Story : पावणे सहा एकरात 43 लाखांची कमाई; डाळिंब शेतीतून तरुण शेतकऱ्याची कमाल!

Success Story Of Pomegranate Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे उत्पादन (Success Story) घेतले जाते. डाळिंब हे उष्ण पट्ट्यातील पीक असल्याने, त्यावर येणाऱ्या काही रोगांची काळजी घेतल्यास त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळण्याची हमी असते. त्यासाठी डाळिंब पिकाचे उत्तम नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक असते. आज आपण महाराष्ट्रातील अशाच एका डाळींब उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार … Read more

Dalimb Bajar Bhav : डाळींब दरात मोठी वाढ; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Dalimb Bajar Bhav Today 30 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : डाळिंब उत्पादक शेतकऱ्यासांठी (Dalimb Bajar Bhav) आनंदाची बातमी आहे. अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या भारतीय डाळिंब निर्यातीवरील निर्बंध हटवण्यात आल्याच्या निर्णयामुळे डाळिंब दराने गेल्या आठवडाभरापासून चांगलाच जोर धरला आहे. आज राज्यातील महत्त्वाच्या सर्वच बाजार समित्यांमध्ये डाळिंबाला १० ते १५ हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दर मिळाला आहे. त्यामुळे आता राज्यातील हस्त बहार धरलेल्या … Read more

Pomegranate Farming : डाळिंब उत्पादनात महाराष्ट्राचा दरारा; निम्म्याहून अधिक उत्पादन राज्यात!

Pomegranate Farming In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘एक अनार सौ बिमार’ (Pomegranate Farming) ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. याचा अर्थ एखाद्या वस्तूची मागणी अधिक मात्र ती एकच असणे. असेच काहीसे डाळिंब उत्पादनाबाबत असून, डाळिंबाला वर्षभर बाजारात मोठी मागणी असते. ज्यामुळे सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये डाळिंब लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये क्रेज वाढत आहे. मात्र, केवळ चार राज्यांमध्ये देशातील एकूण उत्पादनापैकी सर्वाधिक … Read more

Pomegranate Export : डाळींब उत्पादकांना मोठी संधी; अमेरिकेत निर्यात पुन्हा सुरु!

Pomegranate Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : तांत्रिक कारण देत अमेरिकेने 2017-2018 पासून भारतीय डाळिंबाच्या (Pomegranate Export) आयातीस बंदी घातली होती. मात्र आता एपीडा आणि एन. पी.पी.ओ या संघटनेने अमेरिकन कृषी विभागाशी चर्चा केली असून, त्यानुसार अमेरिकेकडून भारतीय डाळिंब निर्यातीवरील बंदी उठवण्यात आली आहे. परिणामी, राज्यातील डाळिंब उत्पादकांना मोठी संधी उपलब्ध झाली असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या वाशी … Read more

Pomegranate Farming : डाळिंब फुगवणीसाठी करा ‘हे’ उपाय, मिळेल अधिक उत्पादन!

Pomegranate Farming In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात डाळिंब लागवडीखालील क्षेत्र (Pomegranate Farming) हे मोठ्या प्रमाणात असून, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये डाळिंब लागवड मोठ्या प्रमाणात होते. राज्यातील शेतकरी डाळिंब पिकातून उत्पादनही अधिक मिळवतात. तसेच डाळिंबाला बाजारात मागणी देखील अधिक असते. मात्र, डाळिंबाला असलेली मागणी ही त्याच्या आकार आणि गुणवत्तेवरून असते. डाळिंबाचा आकार मोठा असेल तर त्याला दरही अधिक … Read more

बागा जागवण्यापेक्षा तोडलेल्या बऱ्या ; डाळिंबावरील तेल्याने शेतकरी मेटाकुटीला…!

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. आधी अतिवृष्टी, ऐन हिवाळ्यात गारपीट आणि पाऊस, ढगाळ वातावरण , दाट धुके या सर्वांचा फटका केवळ हंगामी पिकांना नाही तर फळबागांना देखील बसतो आहे. बदलत्या वातावरणामुळे डाळींब बागा धोक्यात आल्या असून डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. त्यामुळे शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला … Read more

तुमच्याही शेतात पिकतात लाल चुटुक दर्जेदार डाळिंब ? जाणून घ्या निर्यात प्रक्रिया, मिळावा मोठा आर्थिक फायदा

pomegranate

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो शेतकरी आपल्या शेतात दिवसरात्र काबाडकष्ट करून पिके घेतो. शेतकऱ्याच्या कष्टाचे चीज म्हणून उत्पन्न चांगले येते सुद्धा मात्र बऱ्याचदा लोकल मार्केट मध्ये म्हणावे तसे उत्पन्न मिळत नाही. पण तुमचा माल दर्जेदार आणि निर्यातक्षम असेल तर मालाची निर्यात करून आपणही चांगला आर्थिक नफा मिळवू शकता. इतर शेती मालबरोबरच फळे देखील निर्यात … Read more

बागा वाळू लागल्या ..! ‘शॉट होल बोरर’चा डाळिंबावर प्रादुर्भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सातत्याने बदलते वातावरण आणि अति पावसाचा फटका डाळींब या पिकाला बसला असून मूळकूजवा आणि शॉट होल बोरर या रोगांचा प्रादुर्भाव बागेवर येऊ लागला आहे. त्यामुळे डाळिंबाची झाडे वाळू लागली आहेत. या रोगांमुळे राज्यातील सुमारे पंधरा टक्के बागा बाधित झाल्या आहेत. परिणामी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर नवं संकट ओढवले असल्याने शेतकरी मात्र … Read more

असे करा डाळिंबावरील तेल्या रोगाचे व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पुणे, सांगली ,सोलापूर,वाशीम या भागात मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे उतपादन घेतले जाते. सद्यस्थितीत महाराष्‍ट्रामध्‍ये डाळिंब पिकाखाली 73027 हेक्‍टर क्षेत्र असून त्‍यापैकी सुमारे 41000 हेक्‍टर क्षेत्र उत्‍पादनाखाली आहे. त्‍यापासून 410000 मेट्रीक टन इतके उत्‍पादन व 328 कोटी रुपये उत्‍पन्‍न मिळते. आजच्या लेखात आपण डाळिंबावर पडणाऱ्या तेल्या या रोगाविषयीचे माहिती घेणार आहोत. या … Read more

error: Content is protected !!