Vegetable Rates : काकडी, फ्लावर झाले स्वस्त तर लसूण कोबीचे दर भिडले गगनाला; जाणून घ्या पालेभाज्यांचे दर
Vegetable Rates : मागच्या काही दिवसापासून भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असले तरी भाजीपाला दर वाढल्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कोथिंबीर टोमॅटो किंवा इतर भाजीपाल्यातून लाखो रुपये कमवत आहेत. दरम्यान, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात मागणी आणि पुरवठा … Read more