पुणे बाजार समितीत मेथी, मटारला मिळतोय चांगला भाव; जाणून घ्या बाजारभाव

pune market yard

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ४;३० वाजेपर्यंत प्राप्त पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभाव पुढीलप्रमाणे :   शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 8054 Rs. 500/- Rs. 1500/- 1002 बटाटा क्विंटल 6875 Rs. 1600/- Rs. 2200/- 1003 लसूण क्विंटल 909 Rs. 700/- Rs. 4500/- 1004 … Read more

गवार, मटारच्या कमाल दरात हजार रुपयांची घट; पहा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारभाव

Pune Market

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्राप्त पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजार भावानुसार आज गवार मटार भेंडी हिरवी मिरची या भाज्यांना चांगला दर मिळालेला आहे. आज भेंडीची आवक 480 क्विंटल झाली. याकरिता किमान भाव 1500 रुपये कमाल भाव 5000 रुपये, गवार आवक 161 क्विंटल झाली. याकरिता किमान भाव 3000 आणि कमाल भाव … Read more

हिरवी मिरची आणि पालेभाज्यांना कसा मिळतोय दर ? जाणून घ्या पुणे बाजार समितीतील बाजारभाव

Pune bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज दुपारी ३ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या पुणे बाजार समितीमधील शेतमाल बाजारभाव पुढीलप्रमाणे : शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 7325 Rs. 500/- Rs. 1500/- 1002 बटाटा क्विंटल 4598 Rs. 1500/- Rs. 2200/- 1003 लसूण क्विंटल 496 Rs. 700/- Rs. 4500/- 1004 आले … Read more

गवार, मटारला अद्यापही सर्वाधिक दर; पहा पुणे बाजार समितीतील बाजारभाव

Pune bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज दुपारी ३ वाजेपर्यंत प्राप्त पुणे बाजार समितीमधील शेतमाल बाजारभाव पुढीलप्रमाणे : शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 8449 Rs. 500/- Rs. 1400/- 1002 बटाटा क्विंटल 6081 Rs. 1600/- Rs. 2200/- 1003 लसूण क्विंटल 720 Rs. 700/- Rs. 4500/- 1004 … Read more

भाजीपाल्याचे दर चढेच; पहा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारभाव

Pune bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ३ वाजेपर्यंत प्राप्त पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभावानुसार गवार, मटार, घेवडा या भाज्यांना चांगला भाव मिळतो आहे. शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 8449 Rs. 500/- Rs. 1500/- 1002 बटाटा क्विंटल 5265 Rs. 1600/- Rs. 2200/- 1003 लसूण क्विंटल … Read more

भेंडीच्या भावात वाढ तर गवारीचा भाव स्थिर; पहा पुणे बाजारसमितीतील बाजारभाव

Pune bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्राप्त पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमाल बाजारभाव पुढीलप्रमाणे : शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 11105 Rs. 600/- Rs. 1600/- 1002 बटाटा क्विंटल 6515 Rs. 1700/- Rs. 2200/- 1003 लसूण क्विंटल 619 Rs. 500/- Rs. 4500/- 1004 … Read more

गवार आणि मटारच्या किंमती पुन्हा वाढल्या; पहा पुणे बाजार समितीतील शेतमाल बाजारभाव

Pune bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज दुपारी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाल बाजार भाव पुढील प्रमाणे आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या भाजीपाल्याला चांगला भाव मिळतो आहे. त्यातही गवार आणि मटार यांचे भाव पुन्हा एकदा वाढले आहेत. मागच्या काही दिवसांमध्ये मटारचा भाव उतरला होता. मटरला कमाल भाव 6000 पर्यंत भाव … Read more

भाज्यांचे दर अद्यापही चढेच; पहा पुणे बाजारसमितीतील शेतमाल बाजारभाव

Pune bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज दुपारी ३ वाजेपर्यंत प्राप्त पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाल बाजारभाव पुढीलप्रमाणे : कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 6831 Rs. 700/- Rs. 1600/- 1002 बटाटा क्विंटल 10097 Rs. 1800/- Rs. 2300/- 1003 लसूण क्विंटल 1195 Rs. 500/- Rs. 4500/- 1004 आले क्विंटल 668 … Read more

श्रावण घेवडा आणि गवार कमाल ८००० रुपयांवर; पहा पुणे बाजार समितीतील शेतमाल बाजारभाव

Pune bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमाल बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत: आज प्राप्त झालेले पुणे कृषी उत्पन्न बाजारातील शेतमाल बाजारभाव बघता आज सर्वाधिक भाव हा श्रावण घेवडा आणि गवार यांना मिळाला आहे. आज गवारीला किमान भाव 4000 तर कमाल भाव आठ हजार रुपये मिळाला. तर श्रावण घेवडा किमान … Read more

पेट्रोल पेक्षा भाज्या महाग; तरीही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

Vegitable

हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे मागच्या तीन आठवड्यांपासून भाज्यांच्या दराने उच्चांक गाठला आहे. आता तरी 100 रुपया पर्यंत पोहोचलेल्या भाज्यांचा दर शंभरीच्या पुढे गेलाय. त्यामुळे पुण्यात पेट्रोल पेक्षा भाजी महाग असं चित्र सध्या बाजारामध्ये दिसू लागलं आहे. या महागाईत जीवन कसं जगावं? असा प्रश्न आता सर्वसामान्य माणसाला पडलाय. सध्या श्रावण महिना सुरू असून श्रावण महिन्यात … Read more

error: Content is protected !!