पालेभाज्यांसोबत शेवगाही खातोय भाव, मिळाला कमाल 16000 रुपयांचा भाव; पहा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाल बाजारभाव
हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या पितृपक्ष पंधरवडा चालू असल्यामुळे भाज्या आणि पालेभाज्यांना चांगला दर मिळत आहे.आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमाल बाजारभावानुसार पालेभाज्यांना चांगला दर मिळताना दिसत आहे. यातही कोथिंबीर, मेथी आणि पालक या पालेभाज्यांना चांगला दर मिळतोय. कोथिंबीरीला आज किमान 800 तर कमाल भाव दोन हजार … Read more