Guava Farming : ‘हा’ आहे राज्यातील पेरूचा तालुका; जेथील शेतकरी पेरूतून होतायेत मालामाल!

Guava Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात असा बराचसा भाग आहे. ज्या ठिकाणी पिकणाऱ्या विशिष्ट पिकाच्या (Guava Farming) उत्पादनामुळे संबंधित भाग ओळखला जातो. विशेष म्हणजे पूर्वी घरासमोर, विहिरीच्या कडेला, शेताच्या बांधावर पेरूची झाडे हमखास दिसायची. मात्र, आता याच पेरूच्या बागा चांगल्याच फुलताना दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका सध्या ‘पेरूचा तालुका’ म्हणून आपली ओळख … Read more

Bullock Cart Race : बैलाला मानतात स्वत:चा मुलगा; शेतकऱ्याचे राज्या बैलाशी अतूट नाते!

Bullock Cart Race

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात प्रामुख्याने (Bullock Cart Race) पुण्यातील खेड, पुरंदर, मावळ, मुळशी हे तालुके बैलगाडा शर्यत, कुस्ती, देवाचे बगाड अशा पारंपारिक खेळ पद्धतींसाठी प्रसिद्ध आहेत. या भागात बैलगाडा शर्यत हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. बैलगाडा मालक आपल्या बैलावर स्वतःच्या पोटच्या मुलासारखे प्रेम करतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण नंदकुमार कुटे आणि त्यांच्या राज्या बैलाच्या … Read more

Farmers Bull : 18 वर्ष शेतीमध्ये अविरत सेवा; शेतकऱ्याने घातला लाडक्या बैलाचा दशक्रिया विधी!

Farmers Bull

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी आणि त्याचा जिवलग असलेला बैल (Farmers Bull) या दोघांचे नाते शब्दात व्यक्त करणे शक्‍यच नाहीये. बैल हा प्रत्येक शेतकऱ्याच्या दृष्टीने त्याचा सखा, सोबती असतो. बैलांचा वापर शेतीसाठी जरी मोठ्या प्रमाणात होत असला तरी आपल्याकडे शेतीच्या कामाव्यतिरिक्त आपली परंपरा जपण्यासाठी देखील बैलांचा वापर केला जातो. तसेच शेतकरी आणि बैलाचे (Farmers Bull) … Read more

Success Story : बारमाही ऊस पिकाला फाटा; शेतकऱ्याने पपई पिकातून मिळवले लाखोंचे उत्पन्न!

Success Story Papaya Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : निरा खोऱ्यातील बारामती तालुक्यातील बागायत पट्टा तसा ऊस शेतीसाठी (Success Story) ओळखला जातो. मात्र, बारमाही ऊस शेतीला फाटा देत वाणेवाडी येथील दिग्विजय जगताप या शेतकऱ्याने दोन एकर पपई पिकातून लाखोंचा फायदा मिळवला आहे. दरवर्षी ऊस पिकावर ऊस पीक घेतल्याने शेतीचा पोत खराब होत चालला आहे. त्यात शेती पिकाला असलेला अनिश्चित दर, … Read more

Punganur Cow : पुण्यात वकील तरूणाने घरातच पाळली पुंगनूर जातीची देशी गाय!

Punganur Cow In Pune

हॅलो कृषी ऑनलाईन : “लोक कुत्रे पाळतात, मांजर पाळतात पण मी देशी वंशाची गाय (Punganur Cow) पाळतो. कारण तिला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या गायींचा आम्हाला कसलाच भास नाही. उलट देशी गायींच्या सानिध्यात राहिल्यामुळे आमच्या घरात साकारात्मक उर्जा संचरते” असे मत व्यक्त केले आहे. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या आणि पेशाने वकील असलेल्या … Read more

Unseasonal Rain : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरला पावसाने झोडपले; झाडे कोसळली, रस्ते बंद!

Unseasonal Rain In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : गेला आठवडाभर विदर्भ-मराठवाड्यातील जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) मोठा फटका बसला. त्यातच आता अवकाळी पावसाने आपला मोर्चा दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांकडे वळवला आहे. मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले आहे. तर बुधवारी (ता.१७) पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे … Read more

Bamboo Farming : 40 एकरात उभारला बांबू प्रकल्प; ठरल्यात राज्यातील पहिल्या महिला शेतकरी!

Bamboo Farming First Woman Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात बांबू लागवडीबाबत (Bamboo Farming) गेल्या काही काळात बरीच जागरूकता निर्माण झाली असून, शेतकरी बांबू लागवडीकडे वळताना दिसत आहे. राज्य सरकारकडून देखील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी हेक्टरी 7 लाख अनुदान आणि रोपांसाठी अतिरिक्त अनुदान रक्कम दिली जात आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नांदघूर या ठिकाणी उच्चशिक्षीत महिला शेतकरी अनुराधा काशीद … Read more

Farmer Suicide : दमदाटीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; पुणे पोलिसांकडून तिघे ताब्यात

Farmer Suicide In Pune

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांमधील वाद हे काही नवीन नसतात. मात्र, जमिनीच्या या ना.. त्या कारणाने शेतकऱ्यांमधील वाद (Farmer Suicide) नेहमी सुरूच असतात. मात्र, आता याच जमिनीच्या वादामुळे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. हनुमंत सणस (वय 60 वर्ष) असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी आपल्या शेतीवर अन्य शेतकऱ्यांकडून करण्यात … Read more

Agriculture Business : सेंद्रिय शेतीच्या आवडीपोटी नोकरी सोडली; आज करतायेत कोटींची कमाई!

Agriculture Business Two Brothers Organic Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोना काळानंतर शेती व्यवसायाला (Agriculture Business) मोठे महत्व प्राप्त झाले आहे. ज्यामुळे अनेक जण नोकरीच्या मागे न लागता, गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीला रामराम करून शेतीमध्ये आपले नशीब आजमावताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील दोन भावांनी देखील असाच काहीसा मार्ग निवडला असून, ते सध्या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून वार्षिक तीन कोटींची कमाई करत आहे. त्यांनी … Read more

Pune News : पुण्यात 2 शेतकऱ्यांनी घेतले असे पीक; की गेले थेट गजाआड; पोलिस तपास सुरु!

Pune News 2 Farmers Arrested

हॅलो कृषी ऑनलाईल : पुणे (Pune News) जिल्ह्यातील कोडित गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन शेतकऱ्यांना अटक केली आहे. ही अटक प्रामुख्याने या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात अफूची लागवड केल्याने करण्यात आली आहे. पोलिसांना या शेतकऱ्यांच्या अफू लागवडीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी सापळा रचत या दोघा शेतकऱ्यांकडून … Read more

error: Content is protected !!