Agriculture Technology: गारपीट आणि अवकाळी पावसापासून द्राक्ष तसेच पॉलिहाऊसचे संरक्षण करण्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीचे (Agriculture Technology) सर्वात जास्त नुकसान जात कशामुळे होत असेल तर ते नैसर्गिक आपत्तिमुळे (Natural Calamity). अवेळी पडणारा पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसतो. त्यामुळे कृषी क्षेत्रात अजूनही नवनवीन तंत्रज्ञान (Agriculture Technology) विकसित होणे गरजेचे आहे. असेच एक नवीन तंत्रज्ञान पुण्यातील (Pune) एका युवकाने विकसित केलं आहे. ज्याद्वारे गारपीट आणि … Read more

Bullock Cart Race: शेतकर्‍याचा नादच खुळा, खरेदी केली 21 लाखांना ‘किटली’

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी जे करेल ते हटके स्टाईल मध्ये (Bullock Cart Race) आणि याचा प्रत्यय नुकताच आलेला आहे. पुण्याच्या (Pune) खेड तालुक्यातील एका शेतकर्‍याने तब्बल 21 लाख रुपये मोजून खरेदी केलेली आहे ‘किटली’ आहे. त्याची सध्या पंचक्रोशीत तुफान चर्चा रंगली आहे (Bullock Cart Race). आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की किटली आहे तरी काय? … Read more

Crop Loan: खरीप हंगामासाठी पुणे जिल्ह्यात तब्बल 326 कोटी रूपयांचे कर्ज वाटप!

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगामासाठी कर्ज वाटप (Crop Loan) म्हणून पुणे (Pune) जिल्ह्यातील 30 हजार 194 शेतकर्‍यांना आतापर्यंत 326 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात खरीप पीक कर्जाचे (Agriculture Crop Loan) वाटप जोरात सुरू असून, एप्रिल अखेरीपर्यंत उद्दिष्टाच्या 25% वाटप झाले आहे. या खरीप हंगामात (Kharif Season) जिल्ह्यातील 1 लाख 36 हजार 775 … Read more

Unseasonal Rain : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेत्यांची धाव; तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे राज्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Unseasonal Rain) झाले असून, पुणे आणि नाशिक जिल्ह्याला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे राज्यातील नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर (Unseasonal Rain) धाव घेतली आहे. पुणे जिल्ह्यात सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, नाशिक जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी संबंधित नेत्यांनी … Read more

Rose Farming : गुलाबाच्या शेतीतून महिन्याला 40 लाखांची कमाई; पुण्यातील शेतकरी झाले मालामाल

Rose Farming

हॅलो कृषी ऑनलाईन । बऱ्याच ठिकाणी गुलाबाच्या शेतीचे पॉलिहाऊस आपण बघतो. पण तुम्ही कधी ऐकलंय का? गुलाबाच्या शेती मुळे (Rose Farming )एखादा शेतकरी श्रीमंत झाला. होय, महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यातील बरेच शेतकरी मालामाल झालेत ते देखील फक्त गुलाबाच्या शेतीमुळे… त्यामुळे ही शेती नेमकी काय आहे? ती कशी करायची आणि तुम्हाला यातून किती रुपयांचा आर्थिक फायदा … Read more

इस्त्रायलच्या शेती अभ्यासाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना 51 लाखांचा गंडा

51 lakhs fraud by Agricultural Graduate Institute

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातीलच नव्हे तर देशातील शेतकऱ्यांना वेगवेगळी अमिश दाखवून फसवणूक केल्याचा अनेक घटना आहेत. बऱ्याचदा बाजारभावाबद्दलही फसवणूक केली जाते. अशीच घटना आता राज्यातील शेतकऱ्यांसह घडली आहे. शेतकऱ्यांना इस्त्रायलच्या शेती अभ्यासाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली आहे. पुण्यातील ‘ॲग्रिकल्चरल ग्रॅज्युएट’ संस्थेने राज्यातील ३० शेतकऱ्यांना ५१ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काय … Read more

Kharif Sowing : पुणे जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील खरीप पेरणी 2 लाख हेक्टरवर

Kharif sowing in pune

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात पूर्व मान्सून होत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी खरीपाची तयारी केली आहे. पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात मशागत केली आहे. तसेच पश्चिम पट्टयातील तालुक्यात भात रोपवाटिकेची कामं पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच योग्य पाऊस झाल्यास २ लाख ७ हजार २५० हेक्टरवर पेरणी होण्याचा कृषी विभागाचा … Read more

कोरोनात नोकरी गेली, पण तो खचला नाही; अंजीराच्या शेतीतून कमावतोय लाखो रुपये

abhijit lawande Fig Farming (1)

हॅलो कृषी ऑनलाईन : ३ वर्षांपूर्वी कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाला आर्थिक फटका बसला आणि अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यानंतर काही काही युवकांची गावाकडचा रस्ता पकडला. काही लोकांनी न खचता खेडेगावात राहूनच कष्ट केले आणि स्वतःची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रेयत्न केला. असच एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे पुरंदर तालुक्यातील सिंगापूर या खेडेगावातील तरुण अभिजित लवांडे… कोरोना काळात नोकरी … Read more

खडकवासला धरणाचे 1 मे ते 15 जूनपर्यंत उन्हाळी आवर्तन; शेतकऱ्यांना होणार फायदा

Khadakwasla Dam

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात उन्हाळा सुरू असल्याने काही भागात विहीर, तलाव कोरडे पडल्याने शेती पिकांची अवघड परिस्थिती पहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे शेतीला अधिक पाण्याची आवश्यकता असल्याने मुळा, मुठा उजवा कालव्याचे सिंचनासाठी १ मे ते १५ जूनपर्यंत दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्याचे ठरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. खडकवासला प्रकल्पातून (Khadakvasla Dam project) ४ … Read more

पुणे विभागात उन्हाळ पेरण्या सुरू; 126 टक्के पेरण्यांचं काम पूर्ण

Agriculture News

हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे विभागात यंदा उन्हाळ पेरण्यांना सुरुवात झाली आहे. यंदा पाण्यात अधिकाधिक वाढ झाली असल्याने उन्हाळ पेरण्यांमध्ये वाढ झाली आहे. पुणे विभागात एकूण १२६ टक्के पेरण्या झाल्याचं समजतंय. त्यात मुख्यत्वे उन्हाळ बाजरी, मका, भुईमूग या पिकांचा समावेश आहे. मागील वर्षी पाऊस देखील चांगला झाला असला तरीही जोरदार झालेल्या पावसामुळे पिकांमध्ये नुकसान झाले … Read more

error: Content is protected !!