Anmol Buffalo from Haryana: 23 कोटी किमतीचा ‘अनमोल रेडा’ पुष्कर मेळ्यात ठरला खास आकर्षण; जाणून घ्या काय आहे खासियत!

हॅलो कृषी ऑनलाईन: हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील ‘अनमोल’ हा मुर्रा जातीचा रेडा (Anmol Buffalo From Haryana) ज्याची किंमत 23 कोटी (23 Crore Worth) रुपये आहे, राजस्थानच्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पुष्कर मेळ्यात (Pushkar Mela)  सध्या सर्वात मोठे आकर्षण ठरत आहे. अनमोल नावाच्या या रेड्याची (Anmol Buffalo From Haryana) भव्य उंची, वजन आणि अतुलनीय आहे. त्याच्या या गुणांमुळे केवळ जत्रेतच नाही, तर भारतीय … Read more

error: Content is protected !!