बदलत्या हवामानाचा रब्बी पिकांवर परिणाम; काय कराल उपाय, वाचा तज्ञांचा सल्ला

Rabbi Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये आकाश अंशत: ढगाळ ते ढगाळ राहून दिनांक 14 डिसेंबर रोजी मराठवाडयामध्ये तूरळक ठिकाणी तर दिनांक 15 डिसेंबर रोजी जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडा विभागामध्ये पुढील 48 तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही त्यानंतर किमान तापमानात 3 … Read more

Red Radish Cultivation: यंदाच्या हिवाळ्यात पांढऱ्या नाही लाल मुळ्याची करा लागवड; अवघ्या 25-40 दिवसांत मिळते 135 क्विंटल उत्पादन !

Red Radish Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : जर तुम्ही मुळा पिकवण्याचा विचार करत असाल तर पांढऱ्या मुळ्यापेक्षा लाल मुळ्याच्या (Red Radish Cultivation) लागवडीत जास्त फायदा होतो. तुम्ही फक्त 25 ते 40 दिवसात 135 क्विंटल उत्पादन घेऊ शकता. सध्या चवदार अशा रंगीबेरंगी भाज्यांची मागणी वाढली आहे. तसेच ते दिसायलाही सुंदर आहेत. अशा स्थितीत सॅलडसाठी पांढऱ्या मुळ्यापेक्षा लाल मुळ्याला जास्त … Read more

वावरातील रब्बी पिकांना कोणती खत मात्रा द्याल ? तुरीचे कसे कराल व्यवस्थापन? जाणून घ्या

Crop Management

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात सध्या तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तर मका पिकसह इतर रब्बी पिकांना सध्या कोणती खाते द्यावीत ? याबाबतची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिली आहे जाणून घेऊया… पीक व्यवस्थापन १) कापूस : वेचणीस तयार असलेल्या … Read more

गहू आणि तेलबिया पेरणीच्या क्षेत्रात वाढ, पिकाला चांगला भाव मिळाल्याचा परिणाम

Rabbi Prepration

हॅलो कृषी ऑनलाईन : विदेशी संकेतांमुळे यंदा गहू आणि तेलबिया पिकांना चांगला भाव मिळण्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या नवीन पिकांच्या पेरणीवरही दिसून येत आहे. चालू रब्बी हंगामात गहू आणि तेलबिया पिकांचे पेरणीचे क्षेत्र वार्षिक आधारावर 10 टक्क्यांहून अधिक वाढले आहे. कृषी मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे. त्यामुळे पुढील वर्षी चांगले उत्पादन होऊन देशांतर्गत … Read more

जाणून घेऊया थंडीमुळे होणारे पिकांवरील परिणाम

farm in winter

हॅलो कृषी ऑनलाईन : कधी नव्हे अशा बेभरवशाच्या निसर्गाने यंदा शेती आणि शेतकऱ्याला प्रचंड फटका दिला. उन्हाळा पावसाळा आणि आता हिवाळ्यातही वातावरण बदलाच्या संकटाने शेतकऱ्याची पुरती अर्थव्यवस्था डबघाईला गेली आहे. वाढत्या थंडीचा आणि वातावरण बदलाचा मुकाबला शेतकऱ्यांनी कसा करावा? थंडीचा जोर वाढणार! अशा वेळी शेतकऱ्यांनी पिकांची काय काळजी घ्यावी ? असा प्रश्‍न साहजिकच उपस्थित होतो. … Read more

अखेर जयकवाडीतून पाण्याचा विसर्ग सुरु; रब्बी पिकांना मिळणार संजीवनी

Jayakwadi Dam

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी तालुका प्रतिनिधी पाथरी तालुक्यात जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या क्षेत्रावर रब्बी पिकच्या पेरण्या पाण्याविना रखडल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांमधून जयकवाडीतून पाणी सोडण्याची मागणी होत होती. मात्र आज दि. 18.11.2022 रोजी मा. कार्यकारी अभियंता, जापावि, नान (उ), पैठण यांच्या आदेशानुसार पैठण डाव्या कालव्यातून दुपारी ठिक २:00 ते ३:00 वा. दरम्यान विसर्ग सुरू करून … Read more

गहू,मका,ज्वारी, तुरीसहित इतर पिकांचे कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या

Jowar

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या काही भागात रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. तर काही ठिकाणी बाकी आहे. शिवाय कापूस सोयाबीन भात या पिकांची कापणी मळणी अंतिम टप्प्यात आहे. सद्य हवामान स्थितीत पिकांचे व्यवस्थपन कसे करायचे ? याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने केली आहे. पीक … Read more

हरभरा, करडई पेरणीसह जाणून घ्या कसे कराल इतर पिकांचे व्यवस्थापन ?

gram

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात रब्बी पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्यवस्थापन १)हरभरा : बागायती हरभरा पिकाची पेरणी लवकरात लवकर संपवावी. बागायती हरभरा पिकाची पेरणी 45X10 सेंमी अंतरावर … Read more

कसे कराल रब्बी पिकांचे पाणी आणि खत व्यवस्थापन? जाणून घ्या

Irrigation techniques

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिप पिकांची काढणी झाली असून आता शेतकरी रब्बी पिकांच्या पेरणीसाठी शेत तयार करतो आहे. राज्यात मुख्यत्वे हरभरा, ज्वारी, गहू , मका अशा पिकांची लागवड करण्यात येते. रब्बी पिकांच्या काही पिकांच्या लागवडी झाल्या आहेत किंवा काही पिकांच्या सुरू आहेत. अशा वेळी खत व पाणी देण्याचे वेळापत्रक कटाक्षाने पाळल्यास निविष्ठाचा कार्यक्षम वापर होऊन … Read more

गव्हाची पेरणी करताना कोणती खते द्यावीत? सोबत जाणून घ्या इतरही पिकांचे व्यवस्थापन

wheat

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यातील बहुतांश भागात कापूस सोयाबीन पिकाची काढणी होता असून रब्बी पिकांच्या पेरणीची लगबग सुरु आहे. अशा स्थितीत करण्याबाबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्यवस्थापन १)गहू -बागायती गहू वेळेवर पेरणीचा कालावधी … Read more

error: Content is protected !!