रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला उशीर, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या पेरण्याही लांबल्या आहेत. तर नंदुरबार जिल्ह्यात रब्बीच्या केवळ १५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत नऊ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. पेरणीला उशीर झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गहू, … Read more

Coriander Cultivation: नोव्हेंबरमध्ये कोथिंबिरीच्या ‘या’ वाणांची पेरणी करून मिळावा बंपर नफा

Coriander Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत शेतकरी या हंगामातील पिके व भाजीपाला घेऊन नफा मिळविण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत रब्बी हंगामात शेतात पेरणी करावयाची कोथिंबीर लागवडीबाबत  (Coriander Cultivation)आम्ही तुम्हाला सल्ला देणार आहोत. कारण शेतकरी लागवड करून 40 ते 50 दिवसात चांगला नफा मिळवू शकतात, तर योग्य पद्धत आणि लागवडीची वेळ … Read more

अशा पद्धतीने करा रब्बी कांद्याची लागवड; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rabbi Onion Management

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो आजच्या लेखात रब्बी हंगामात केल्या जाणाऱ्या कांदा लागवडीविषयी माहिती घेऊया… रब्बी कांद्याची ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत बियांची पेरणी करून ड़िसेंबर-जानेवारी महिन्यांत रोपांची पुनलांगवड़ केली जाते. एन-२-४-१ : कांदे गोलाकार आणि मध्यम ते मोठे असतात. रंग चकाकी येते. ५-६ महिने चांगले टिकतात. लागवडीनंतर १२o दिवसांनी काढणीस येतात. हेक्टरी ३० ते ३५ टन … Read more

गहू,मका,ज्वारी, तुरीसहित इतर पिकांचे कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या

Jowar

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या काही भागात रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. तर काही ठिकाणी बाकी आहे. शिवाय कापूस सोयाबीन भात या पिकांची कापणी मळणी अंतिम टप्प्यात आहे. सद्य हवामान स्थितीत पिकांचे व्यवस्थपन कसे करायचे ? याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने केली आहे. पीक … Read more

रब्बी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया कराच; जाणून घ्या ट्रायकोडर्मा बीजप्रक्रिया करताना काय घ्यावी काळजी ?

Seed Processing

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो, पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे ही अत्यंत महत्वाची पायरी आहे. सध्या राज्यात रब्बी पिकांची पेरणी चालू आहे. आजच्या लेखात आपण ट्रायकोडर्मा बीजप्रक्रियेचे फायदे याविषयी माहिती घेणार आहोत. ट्रायकोडर्माच्या अनेक प्रजाती आहेत. मात्र त्यापैकी महत्वाच्या आणि मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या प्रजाती म्हणजे १) ट्रायकोडर्मा ॲस्पेरिलियम (व्हिरिडी) २)ट्रायकोडर्मा हर्जियानम या जाती शेती व पिकाच्या … Read more

शास्त्रज्ञांनी विकसित केली हरभऱ्याची नवीन जात; मिळेल बंपर उत्पादन

Gram

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या रब्बी पिकाची पेरणी सुरू आहे. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी गहू, सातूसह इतर पिकांची पेरणी केली आहे. परंतु असे अनेक शेतकरी आहेत ज्यांना अद्यापही आपल्या संपूर्ण जमिनीवर रब्बी पिकांची पेरणी करता आली नाही. अशा परिस्थितीत या शेतकऱ्यांना आता हरभरा पेरण्याची चांगली संधी आहे. वास्तविक, हरभऱ्याची नवीन जात बाजारात आली आहे. या नवीन … Read more

नोव्हेंबर महिन्यात ‘या’ पिकांची पेरणी करा, मिळेल विक्रमी उत्पादन

rabbi Crops

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाच्या बहुतांश भागात रब्बी पिकांची पेरणी शिगेला पोहोचली आहे. कृषी सल्लागारांच्या मते, 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर हा काळ पिकांच्या लवकर पेरणीसाठी अतिशय अनुकूल मानला जातो. या दरम्यान पेरणी केल्याने बिया जमिनीत व्यवस्थित जमा होतात. त्यामुळे झाडाची मुळे मजबूत होतात आणि झाडाचा विकासही चांगला होतो. आणि फेब्रुवारी-मार्चपर्यंत ते पूर्ण विकसितही होते. … Read more

रब्बी पिकांची पेरणी करताय ? मग ही बातमी वाचाच

jowar

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, खरीप पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली असून आता शेतकऱ्यांना रब्बी पिकांच्या पेरणीचे वेध लागले आहेत. राज्यात मुख्यत्वे हरभरा,ज्वारी,करडई, अशा पिकांची पेरणी रब्बी हंगामासाठी केली जाते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. … Read more

हरभरा पेरणी कधी कराल ? कोणत्या जातीची निवड कराल ? जाणून घ्या संपूर्ण व्यवस्थापन

gram

हॅलो कृषी ऑनलाईन : जिरायत हरभरा पिकातील तण व्यवस्थापनाकरिता पीक २० ते २५ दिवसांचे असताना पहिली कोळपणी आणि ३० ते ३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो वाफशावर करावी. कोळपणीनंतर दोन रोपांतील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी. १) बागायती पेरणी १० नोव्हेंबरपर्यंत करावी. पेरणीसाठी फुले विक्रम, फुले विक्रांत किंवा पीडीकेव्ही-कनक या सुधारित जातीची निवड … Read more

Weather Update : राज्यात तापमानात चढ-उतार सुरूच; रब्बी पेरण्यांना वेग

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात थंडीची चाहूल लागली असून दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात सतत चढ-उतार (Weather Update) चालू आहे. दरम्यान राज्यात मागच्या २४ तासात नीचांकी १०.५ अंश सेल्सिअसवर तापमानाची नोंद झाली. तर राज्यात निरभ्र आकाशासह हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. राज्यात रब्बी पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. हवामान स्थिती दक्षिण तमिळनाडू आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून … Read more

error: Content is protected !!