Rabi MSP 2025 : केंद्राकडून रब्बी पिकांचे हमीभाव दर जाहीर
हेलो कृषी ऑनलाईन : रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये (Rabi MSP 2025) वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. गहू, बार्ली, हरभरा, मसूर, मोहरी, करडई या रब्बी हंगामातील पिकांच्या हमीभावामध्ये वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. रब्बी पिकांसाठी जाहीर केलेली एमएसपी (Rabi … Read more