Weather Update : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाची हजेरी; शेतकऱ्यांमध्ये धास्ती!

Weather Update Today 8 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : हवामान विभागाने (Weather Update ) वर्तवलेल्या अंदाजानुसार, मागील 48 तासांमध्ये नाशिक जिल्ह्यातील काही ग्रामीण भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. यात प्रामुख्याने सुरगाणा, दिंडोरी, चांदवड, मनमाड व येवल्याच्या काही भागांमध्ये हा पाऊस झाला असून, आज दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम होते. अचानक झालेल्या मोठ्या थेंबाच्या या पावसामुळे सोमवारी दिवसभर हवेत काहीसा … Read more

Weather Update : कुठे मुसळधार, तर कुठे विजांसह ‘येलो अलर्ट’; पुन्हा अवकाळीचे संकट!

Weather Update Today 7 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आजपासून 10 जानेवारीपर्यंत अनेक भागांमध्ये विजांसह भाग बदलत पाऊस (Weather Update) होण्याची शक्यता आहे. मुख्यतः आज राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असून, पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर या भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर 8 जानेवारीला धुळे आणि नंदुरबारमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, या भागांना पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी … Read more

Weather Update : राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता; पहा तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

Weather Update

Weather Update। खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलं असून बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे . मागील २-३ दिवसांपासून महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी धुव्वाधार पाऊस पडत असून पावसाचा हा जोर आणखी ३ ते ४ दिवस अशाच प्रकारे पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या ४ दिवसातही महाराष्ट्रात धो- धो पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. आज पालघर, … Read more

Radhanagari Dam : मोठी बातमी! राधानगरी धरणाचे तीन दरवाजे पुन्हा खुले

Radhanagarai Dam

Radhanagari Dam : मागच्या काही दिवसात राज्यात होत असलेल्या पावसामुळे धरणांमधील पाण्याची पातळी देखील झपाट्याने वाढली आहे. दरम्यान कोल्हापूर मध्ये तर पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात आज ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान राधानगरी धरणाचे तीन स्वयं चलित दरवाजे पुन्हा खुले झाले आहेत. धरणातून एकूण ५६८४ पाण्याचा विसर्ग होत आहे … Read more

Weather Update : राज्यात तापमानाच्या पाऱ्यात वाढ, तर अवकाळी पाऊस कायम; या भागात येलो अलर्ट जारी

weather upadte

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात तापमानात वाढ होत असताना, विविध भागात ढगाळ वातावरण होणार असून अवकाळी पाऊस कायम राहणार आहे. आज (ता.४) मे या दिवशी कोंकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी. वेगाने वारे वाहत असून मेघगर्जना आणि विजांसह पावसाची दाट शक्यता असल्याचा हवामान खात्याने (Weather Dept) अंदाज वर्तवला आहे. … Read more

Weather Update : चक्रीवादळाचा परिणाम ! राज्यातील अनेक भागात पाऊस; आज ‘या’ भागात लावणार हजेरी

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : नैऋत्य बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या मदौस चक्रीवादळाचा परिणाम (Weather Update) म्हणून राज्यात ऐन थंडीच्या दिवसात पाऊस हजेरी लावतो आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, साताऱ्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काल (११) पावसाने हजेरी लावली. दरम्यान आज (१२) देखील राज्यात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. आज पुणे,औरंगाबाद, जालना, बीडसह इतरही जिल्ह्यात … Read more

Weather Update : ‘या’ दिवशी राज्यातून मान्सूनची माघार; आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात पाऊस लावणार हजेरी

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात काल पावसाने (Weather Update) हजेरी लावली. विशेषतः: संध्याकाळनंतर आलेलया पावसामुळे अनेकांची धांदल उडाली. लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली त्यामुळे काढणीला आले सोयाबीनसह अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. शेतशिवारात पाणी साठले आहे. आज ( ३०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित … Read more

Weather Update : मान्सून माघारीसाठी अनुकूल स्थिती; पहा आज कुठे कसा पाऊस ?

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील काही भागात माध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस (Weather Update) कोसळत असून काही भागात ढगाळ हवामान आहे. दरम्यान आज दिनांक १९ सप्टेंबर रोजी पालघर च्या किनारपट्टी भागात माध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ञ् के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. तर मागील २४ तासात मुंबई, ठाणे भागात … Read more

Weather Update : राज्याला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागाला आज ऑरेंज अलर्ट

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागात दमदार पावसाने (Weather Update) हजेरी लावली आहे. इथून पुढे दोन तीन दिवस देखील राज्यातलया काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे धरणांतील पाण्याच्या पातळीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. हवामान तज्ञ के.एस . होसाळीकर यांनी … Read more

Weather Update : अलर्ट ! पुढच्या 3-4 तासात पुणे, मुंबई, नाशिक भागात तीव्र सरींसह पाऊस; ‘या’ भागात अतिमुसळधार …

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागच्या दोन-तीन दिवसांपासून राज्यामध्ये मान्सून (Weather Update) चांगलाच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार सरी आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतोय. दरम्यान पुढच्या तीन ते चार तासांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, पुणे, नाशिक घाट भागात अधून मधून तीव्र सरींसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती … Read more

error: Content is protected !!