Maharashtra Monsoon Update: राज्यात पावसाचा जोर वाढणार; जाणून घ्या राज्यातील विविध धरणातील पाणीसाठा!
हॅलो कृषी ऑनलाईन: बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये (Maharashtra Monsoon Update) पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागातर्फे (IMD) सांगण्यात येत आहे. सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे आणि मुंबई तसेच पुणे (घाटमाथा), विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. राज्यामध्ये (Maharashtra Monsoon Update) पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून, कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि … Read more