Rainfall Update: पंधरा वर्षांनंतर ‘या’ जिल्ह्यात झाली 200 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद!
हॅलो कृषी ऑनलाईन: यावेळी मॉन्सून (Rainfall Update) अगदी वेळेवर पोहचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यात अगदी आनंदाचे वातावरण आहे. बहुतेक ठिकाणी आता पेरणीला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) असा जिल्हा आहे जिथे तब्बल 17 वर्षांनंतर म्हणजे 2007 नंतर जिल्ह्यात यंदा जून महिन्यात दोनशे मिमीपेक्षा अधिक पावसाची (Monsoon Update) नोंद झाली आहे, आणी हा जिल्हा आहे सोलापूर (Solapur … Read more