Milk Powder Import: केंद्र सरकारने दूध पावडर आयातीचा निर्णय मागे घ्यावा; राजू शेट्टी यांची मागणी!
हॅलो कृषी ऑनलाईन: केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी 10 हजार टन दूध पावडर आयात (Milk Powder Import) करण्यासाठी परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे दुधाचे दर (Milk Rate) कोसळले असताना हा निर्णय घेण्यात आल्याने दूध उत्पादकांना (Dairy Farmers) मोठा फटका बसणार आहे. दूध पावडर आयात (Milk Powder Import) केल्याने देशांतर्गत दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होऊ शकते. सध्या, दुधाचे दर आधीच कमी आहेत … Read more