…अन्यथा हजारो शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात जलसमाधी, रविकांत तुपकरांचा सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम

Ravikant Tupkar

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या मागण्यांवरून राज्य सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला असून २२ नोव्हेम्बर पर्यंत मागण्यांचा निर्णय झाला नाही तर हजारो शेतकऱ्यांसह २४ नोव्हेम्बर रोजी मुंबईला अरबी समुद्रात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यापूर्वी सोयाबीन आणि … Read more

शेती प्रश्नांच्या संघर्षासाठी सज्ज व्हा..! स्वाभिमानीच्या एल्गार मोर्चात सहभागी होण्याचे तुपकरांचे अवाहन

Ravikant Tupkar

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं येत्या सहा नोव्हेंबरला बुलढाण्यात एल्गार मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी केले आहे. शेतकऱ्याच्या घरातल्या प्रत्येकाच्या डोळ्यात आज अश्रू आणि रोषही आहे. शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. पण कुणीही खचून जाऊ … Read more

आगामी निवडणुका स्वाभिमानी स्वतंत्र लढणार : रविकांत तुपकर

Ravikant Tupkar

हॅलो कृषी ऑनलाईन : आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची मोठी बैठक सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील खोडशी येथे पार पडली. या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली विविध निर्णय घेण्यात आले. या बैठकीमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे लढणार असल्याचा … Read more

सोयाबीन, कापसाचा प्रश्न दिल्ली दरबारी ; सोयपेंड आयात करणार नाही याबाबत लेखी आदेश काढण्याची तुपकर यांची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनला चांगला भाव मिळावा यासाठी अनेक शेतकरी संघटनी पुढाकार घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वेळोवेळी सोयाबीन कापूस परिषदा घेऊन आंदोलने छेडली. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापसाचा प्रश्न थेट दिल्ली दरबारात मंडला आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल याची दिल्ली येथे भेट घेतल्याची माहिती रविकांत तुपकर … Read more

error: Content is protected !!