Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद पेटण्याची शक्यता? रविकांत तुपकर यांना 15 ऑगस्टची डेडलाईन

Ravikant Tupkar : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाप्रमाणे आता स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील फुटते की काय असा चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्याकडून नेतृत्व दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे सगळीकडे खळबळ देखील उडाली आहे. पुण्यामध्ये काल … Read more

Agriculture News : टोमॅटोचे वाढलेले दर सरकारच्या डोळ्यात खुपायला लागलेत, रविकांत तुपकरांचा सरकारवर हल्लाबोल

Tomato Rate

Agriculture News : सध्या टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने शेतकरी लोकांमध्ये तर आनंद पाहायला मिळत आहे. मात्र शहरी लोकांचे बजेट चांगलेच कोलमडल्याचे दिसत आहे. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे शहरी भागात ओरड सुरु झाली असून सरकारने देखील भाव नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र सरकारने या हालचाली सुरु करताच त्याला कडाडून विरोध केला जात आहे. शेतकऱ्यांनी तसेच … Read more

सोयाबीन,कापूस उत्पादकांच्या प्रश्नांवरून तुपकरांनी घेतली तोमर यांची भेट

Ravikant Tupakr & Tomar

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचे प्रश्न घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर मध्यंतरी अरबी समुद्रातील जलसमाधी आंदोलनामुळे चांगलेच चर्चेत आले होते. याच प्रश्नावरून तुपकर यांनी बुधवारी (ता.१४) केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, माजी कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेतली घेत चर्चा केली. राज्यातील सोयाबीन- कापूस प्रश्नांवर चर्चा करताना सोयाबीन, कापसाच्या आयात-निर्यात … Read more

15 दिवसात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास पुन्हा आंदोलन, तुपकरांचा इशारा

Ravikant Tupkar

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन आणि कापूस उत्पदक शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मुंबईत अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. मात्र काळ मुख्यमंत्र्यांशी बोलणी झाल्यानंतर सध्याचे आंदोलन तुपकर यांनी मागे घेतले असून शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. राज्यस्तरावरील बहुतांशी मागण्या आम्ही तातडीने पूर्णत्वास नेवू तसेच केंद्र शासनासंदर्भात … Read more

जलसमाधी आंदोलना’साठी शेतकऱ्यांसह तुपकर मुंबईकडे रवाना

Ravikant Tupkar

हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाले असून मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उद्या (२४) राजी ते शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करणार आहेत. त्याकरिता आज (२३) तुपकर शेतकऱ्यांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत. आता माघार नाही बुलढाण्यातील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरसमोरुन आज बुधवारी … Read more

error: Content is protected !!