PM Jan Dhan Yojana: पीएम जन धन योजनेबाबत मोठी अपडेट, ‘या’ खातेदारांना लवकरच पुन्हा केवायसी करणे आवश्यक!

हॅलो कृषी ऑनलाईन: : पंतप्रधान जन धन योजने (PM Jan Dhan Yojana) बाबत एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे.  बँकेत 10 वर्षे पूर्ण केलेल्या 10.5 कोटी पंतप्रधान जन धन योजना खातेधारकांसाठी पुन्हा एकदा नव्याने ई-केवायसी (re-kyc) करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. 2014 मध्ये पीएम जन धन योजना (PM Jan Dhan Yojana) लाँच करण्यात आली … Read more

error: Content is protected !!