Red Chilli : नंदुरबारमध्ये लाल मिरचीचे दर घसरले; तेलंगणातील घसरणीचा परिणाम!

Red Chilli Prices Falls In Nandurbar

हॅलो कृषी ऑनलाईन : तेलंगणातील बाजार समित्यांमध्ये लाल मिरचीच्या (Red Chilli) दरात मोठी घसरण झाल्याचे वृत्त अवघ्या एक दिवसापूर्वी समोर आले होते. त्यानंतर आता त्याचा परिणाम महाराष्ट्रातील लाल मिरचीची प्रमुख समिती असलेल्या नंदुरबार बाजार समितीतही पाहायला मिळाला आहे. आज नंदुरबार बाजार समितीत लाल मिरचीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. याशिवाय बाजार समितीत व्यापारी लाल मिरचीची … Read more

Red Chilli : तेलंगणात लाल मिरचीच्या दरात मोठी घसरण; उत्पादन खर्चही निघेना!

Red Chilli Prices Falls In Telangana

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील लाल मिरची (Red Chilli) उत्पादनाला मिचाँग चक्रीवादळाचा मोठा फटका बसला होता. मात्र असे असतानाही आंध्रप्रदेशसह प्रमुख मिरची उत्पादक राज्य असलेल्या तेलंगणामध्ये लाल मिरचीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दर घसरणीमुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळणे मुश्किल झाल्याचे तेलंगणातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आधीच मिरचीवर रोगांचा प्रादुर्भाव त्यात मिचाँगचा फटका आणि आता दरात … Read more

Red Chilli : आंध्रप्रदेशातील लाल मिरची पिकास मिचॉन्ग चक्रीवादळाचा फटका!

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मिचॉन्ग चक्रीवादळामुळे (Red Chilli) तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि ओडिसा या राज्यांना मोठा फटका बसला आहे. यात प्रामुख्याने मुसळधार पावसासह 90 ते 100 किमी प्रति तास वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आंध्रप्रदेशातील लाल मिरचीच्या (Red Chilli) उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. आंध्रप्रदेशातील एकूण लाल मिरचीच्या उत्पादनापैकी जवळपास 20 टक्के मिरचीच्या पिकाचे नुकसान … Read more

शेतकऱ्यांना मिळतोय लाल मिरचीला चांगला भाव, सणानिमित्त भावात आणखी वाढ होण्याची शक्यता

red chilli

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील मिरचीची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरचीची खरेदी सुरू झाली आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर चांगले भाव येऊ लागले आहेत. मंडईत 4000 ते 5000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असून चांगला दर मिळाल्याने शेतकरी समाधानी दिसत आहेत. सध्या याच बाजारात 1000 ते 1500 क्विंटल मिरचीची आवक होत आहे. … Read more

लाल मिरचीच्या दराचा ठसका …! आगामी दोन महिन्यात आणखी भाव वाढणार

Red Chilli Mirchi

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळयात मसाला किंवा चटणी बनवण्यासाठी गृहिणींची लगबग सुरु असते. यंदाच्या वर्षी मसाला बनवण्याचे गृहिणींचे बजेट कोलमडणार असून अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. कारण लाल मिरचीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय तेल आणि इतर मसाल्यांमध्ये देखील वाढ झाली आहे. आवक कमी झाल्याने दरवाढ… अवकाळी पावसाळ्याचा फटका इतर पिकांप्रमाणे मिरचीला सुद्धा बसला होता. … Read more

error: Content is protected !!