Red Okra Farming : लाल भेंडी लागवड करा, होईल भरघोस कमाई; एनएससी देते घरपोच बियाणे!

Red Okra Farming In India

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी सध्या अनेक नवनवीन पिके (Red Okra Farming) आपल्या शेतीमध्ये घेत आहेत. विशेष म्हणजे नव्याने घेतल्या जाणाऱ्या पिकांना बाजारात मागणी जास्त असल्याने, त्यांना अधिकचा दरही मिळतो. अशाच एका नवीन लाल भेंडीच्या लागवडीबाबत तुम्ही कधी ऐकलंय का? ऐकले ही असेल तरी बियाणे उपलब्ध होण्याबाबतची अडचण तुमच्यासमोर असेल. मात्र, आता लाल भेंडीचे बियाणे … Read more

error: Content is protected !!