Onion Rate: जाणून घ्या लाल-उन्हाळ कांद्याला सरासरी किती मिळाले दर!
हॅलो कृषी ऑनलाईन: निर्यात बंदी हटवून सुद्धा कांद्याचे दर (Onion Rate) काही वाढतांना दिसत नाही आहेत. त्यातच आज राज्यातील बाजार समितीमध्ये (Bajar Samiti) कांद्याची 01 लाख 30 हजार 934 क्विंटल आवक झाली. जाणून घेऊ या वेगवेगळ्या बाजारात कांद्याला मिळालेले दर (Onion Rate). वेगवेगळ्या बाजार समितीत कांद्याला मिळालेले दर (Onion Rate) नाशिक (Nashik) जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची (Summer Onion) 78 … Read more