Processing and Storage Center: जेएनपीए’च्या बंदरात कृषी माल प्रक्रिया आणि साठवण यंत्रणा सुरु होणार; जाणून घ्या फायदे!
हॅलो कृषी ऑनलाईन: उरणनजीकच्या (Processing and Storage Center) शेवा बंदराच्या (Jawaharlal Nehru Port) परिसरातील 27 एकर जमिनीवर कृषी मालावर एकात्मिक पद्धतीने प्रक्रिया करून साठवणुकीची व्यवस्था पुरवणारे केंद्र (Processing and Storage Center) उभारण्याचा निर्णय जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (JNPA) घेतला आहे. मोठ्या प्रमाणात दर्जेदार उत्पादन घेऊनही साठवणूक तसेच प्रक्रिया केंद्राची सुविधा नसल्यामुळे कृषी मालाची परदेशात विक्री … Read more