Crop Damage : परतीच्या पावसाने काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान

Crop D

हेलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीचा पाऊस धुमाकुळ घालत असून त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान (Crop Damage) होत आहे. कांद्याचे आगार म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, निफाड, चांदवड, येवला तालुक्यामध्ये परतीच्या पावसामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतामध्ये पाणी साचल्यामुळे कांदा पीक पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार आहे. तसेच पावसामुळे … Read more

Monsoon : महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट; परतीच्या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता?

Monsoon

हेलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आज (दि. 25) कोकण तसेच घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Monsoon) शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात परतीच्या पावसाला सुरूवात झाली असून मान्सूनने काल मंगळवारी (दि. 24) गुजरात, राजस्थानच्या आणखी भागांसह पंजाब व हरियाणाच्या काही भागातून माघार घेतली आहे. काही भागात मुसळधार पावसाची (Monsoon) शक्यता … Read more

error: Content is protected !!